Last updated on December 6th, 2024 at 08:19 pm
Union Bank of India Recruitment 2024नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत |
|
विभागाचे नाव | Union Bank of India |
पदाचे नाव | Local Bank Officer (LBO) |
शैक्षणिक पात्रता | Degree |
पदांची संख्या | 1500 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 13 नोव्हेंबर 2024 |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
Bank Recruitment 2024 Notification
Union Bank of India (युनियन बँक ऑफ इंडिया) या बँक तर्फे उमेदवारासाठी Local Bank Officer (LBO) (स्थानिक बँक अधिकारी) या पदांसाठी संपूर्ण भारतात एकूण 1500 रिक्त पदे आणि महाराष्ट्रात 50 रिक्त पदांची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ही भरती प्रक्रिया 24 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे ज्या उमेदवाराना युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत करिअरची सुरुवात करायची इच्छा असेल त्या पुरुष आणि महिला उमेदवारासाठी ही भरती खूप महत्वाची आहे. Eligibility, Selection Process, how to fill the Application form and Educational Qualification and Age Limit required for this Recruitment, Important Dates यावरील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
Union Bank of India Recruitment 2024-Name Post Details
Union Bank of India (युनियन बँक ऑफ इंडिया) मध्ये खालील पदे भरण्यात येणार आहेत.
पद क्रमांक | पदांचे नाव | पदांची संख्या |
|
01 | Local Bank Officer (LBO) (स्थानिक बँक अधिकारी) | संपूर्ण भारत | महाराष्ट्रात |
1450 | 50 | ||
Total एकूण= | 1500 |
Union Bank of India Recruitment 2024-Eligibility Criteria
शैक्षणिक पात्रता: (Educational Qualification)
- उमेदवार हा कोणत्याही शाखेत पदवी (Degree) उतीर्ण असावा.
वयोमर्यादा: (Age Limit)
- किमान वयोमर्यादा 20 वर्षे ते 30 वर्षे पूर्ण असावे.
- SC / ST उमेदवाराना वयोमर्यादा मध्ये 05 वर्षे सूट
- OBC (non-creamy layer) उमेदवाराना वयोमर्यादा मध्ये 03 वर्षे सूट
- PwBD उमेदवाराना वयोमर्यादा मध्ये 10 वर्षे सूट
राष्ट्रीयत्व: (Nationality)
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
Union Bank of India Recruitment 2024-Application Fee
- अर्ज फक्त Online पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
GEN/EWS/OBC | 850 – रु +GST |
SC/ST/PwBD | 117/- रु +GST |
Union Bank of India Recruitment 2024- Salary
अ.क्र | पदांचे नाव | ग्रेड | प्रति महिना वेतन |
01 | Local Bank Officer (LBO) (स्थानिक बँक अधिकारी) | JMGS -I | 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920 रु |
Union Bank of India Recruitment 2024- Selection Process & Syllabus
- Online Examination (Objective Type Question) परीक्षाद्वारे निवड केली जाईल.
- Group Discussion/Screening of applications गट चर्चा / कागत पत्र पळताळणी द्वारे निवड केली जाईल.
Online Examination / Test: (ऑनलाइन परीक्षा)
Union Bank of India Recruitment 2024- Important Dates
अर्ज भरण्याची सुरुवात तारीख | 24 ऑक्टोबर 2024 |
अर्ज भरण्याची शेवटची तारीख वेळ | 13 नोव्हेंबर 2024 वेळ 23:59 |
Union Bank of India Job Apply Online
- ऑनलाइन अर्ज पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा
- अर्जाची सुरुवात 24ऑक्टोबर 2024 पासून होईल. ऑनलाइन अर्ज 13 नोव्हेंबर 2024 वेळ 23:59 वाजेच्या आधी भरावा.
- उमेदवाराने नोंदणी करताना आपला वैयक्तिक तपशील अचूक भरणे आवश्यक आहे. यामध्ये नाव, ईमेल आयडी, मोबाइल नंबर इत्यादीचा करावा.
- उमेदवाराने नोंदणी करताना पात्रता आणि इतर संबंधित माहिती देखील अचूक देणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी काही कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करणे त्याचं बरोबर डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हाताने लिहिलेली घोषणा आवश्यक आहे.
महत्वाच्या लिक्स:
जाहिरात (PDF) | क्लिक करा |
||
Apply Online | क्लिक करा | ||
अधिकृत वेबसाईट | क्लिक करा | ||
Join Yashavi Nokari Channel | YouTube Channel | ||
Telegram Channel | |||
WhatsApp Channel |