Last updated on December 12th, 2024 at 08:21 pm
Thane Mahanagarpalika Bharti 2024नोकरीचे ठिकाण: ठाणे |
|
Organization Name | Thane Municipal Corporation |
Post Name | Medical Officer, Public Health manager, Program Assistant-QA, Laboratory Technician |
Education Qualification | MBBS,12th, Degree in any |
No. of Vacancies | 42 Post |
Application Last Date | 17 December 2024 |
Mode | Offline |
Thane Mahanagarpalika Recruitment Notification
ठाणे महानगरपालिक (Thane Municipal Corporation) मध्ये MBBS,12वी किवा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारासाठी वेद्यकीय अधिकारी ,प्रयोगशाळा तज्ञ,सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक,प्रोग्राम असिस्टेंट -QA पदांची एकूण 42 रिक्त पदांची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारानी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरावा अर्ज भरण्याची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 ठाणे महानगरपालिका मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल या भरती पासून करिअरची सुरुवात करायची असेल त्या उमेदवारासाठी ही भरती खूप महत्वाची आहे. पात्र उमेदवारानी नक्की या भरतीच्या संधीचा फायदा घ्यावा.
भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारासाठी शैक्षणिक पात्रता ,वयोमार्यादा,पगार,इतर भरती संबधित संपूर्ण माहिती मिळेल. त्यातच बरोबर ऑफलाइन फॉर्म भरण्याची तारीख व अर्जाची लिंक खाली दिलेली आहे भरती बद्दल अधिकृत सुचनाची PDF (पीडीएफ) लिंक दिलेली आहे ती नीट काळजी पूर्वक वाचावी.
Thane Mahanagarpalika Bharti 2024: पदांची माहिती
ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) मध्ये खालील पदे भरण्यात येणार आहेत.
पद क्रमांक | पदांचे नाव | पदांची संख्या |
01 | वेद्यकीय अधिकारी | 20 |
02 | प्रयोगशाळा तज्ञ | 19 |
03 | सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | 02 |
04 | प्रोग्राम असिस्टेंट -QA | 01 |
एकूण= | 42 |
Thane Mahanagarpalika Bharti 2024: पात्रता
शैक्षणिक पात्रता:
वेद्यकीय अधिकारी:
- उमेदवार MBBS असावा.
प्रयोगशाळा तज्ञ:
- उमेदवाराचे महाराष्ट्र Paramedical Council Registration सह
- 12वी + Lab Technician डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक:
- MBBS B.D.S/B.A.M.S./B.H.M. S/B.U.M. S/
- BPTH+MPH/MHA/MBA (Health Care administration) असावा
प्रोग्राम असिस्टेंट -QA
- कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.
- इंग्रजी टायपिंग 40 श. प्र. मि & मराठी टायपिंग 30 श. प्र. मि उत्तीर्ण असावा
वयोमर्यादा:
17 डिसेंबर 2024 रोजी
- वेद्यकीय अधिकारी पदासाठी किमान वय 18 वर्षे व कमाल वय 69 वर्षे
- प्रयोगशाळा तज्ञ पदासाठी किमान वय 18 वर्षे व कमाल वय 64 वर्षे
- सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक पदासाठी किमान वय 18 वर्षे व कमाल वय 38 वर्षे
- प्रोग्राम असिस्टेंट -QA पदासाठी किमान वय 18 वर्षे व कमाल वय 38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवारांसाठी खालील पदांसाठी वयोमर्यादे मध्ये खालील प्रमाणे सूट दिली जाईल.
- सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक ( मागासवर्गीय 05 वर्षे )
- प्रोग्राम असिस्टेंट -QA ( मागासवर्गीय 05 वर्षे )
राष्ट्रीयत्व:
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
Thane Mahanagarpalika Bharti 2024: अर्ज फी
- अर्ज फक्त Offline पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
खुला प्रवर्ग | 150 /- रु |
मागासवर्गीय | 100/- रु |
Thane Mahanagarpalika Bharti 2024: अर्ज पाठवण्याचा पत्ता
ठाणे महानगरपालिका भवन, सीरसेनानी गनरल अरुणकुमार वेद्या मार्ग,चंदनवाडी पंचपखंडी ,ठाणे -400602. (Thane Municipal corporation Bulling, Sarsenani General Arun Kumar Vaidya Marg, Chandan wadi Pachpakhadi, Thane-400602)
Thane Mahanagarpalika Bharti 2024: पगार
पद क्रमांक | पदांचे नाव | वेतन |
01 | वेद्यकीय अधिकारी | 60,000/- रुपये |
02 | प्रयोगशाळा तज्ञ | 17 ,000/- रुपये |
03 | सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | 32,000/- रुपये |
04 | प्रोग्राम असिस्टेंट -QA | 18,000/- रुपये |
Thane Mahanagarpalika Bharti 2024: निवड प्रकिया
थेट मुलाखत (Interview):
वेद्यकीय अधिकारी (MBBS) या पदाची थेट मुलाखत घेऊन खालील गुण दिले जातील.
Subject | Marks |
Subject Knowledge | 10 |
Research & Academic Knowledge | 10 |
leadership Abilities | 10 |
Experience | 10 |
For Govt. Experience | 02 Marsk for one year |
For Private Experience | 01 Marks for one year |
Total Experience | 10 Marks Maximum |
एकूण गुण (Total Marks) | 50 |
Thane Mahanagarpalika Bharti 2024: महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख | 12/12/2024 |
ऑफलाइन अर्जची शेवटची तारीख | 17/12/2024 |
Thane Mahanagarpalika Bharti 2024: अर्ज कसा करावा.
- अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्विकारले जातील.
ऑफलाइन फॉर्म भरल्यावर उमेदवारानी फॉर्म सोबत खालील कागद पत्र जोडावी
- पूर्ण माहिती भरलेली फॉर्म ची प्रिंट
- वयाचा पुरावा
- पदवी /पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षाचे प्रमाणपत्र)
- गुणपत्रका
- Paramedical Council Registration प्रमाणपत्र (As Applicable)
- शासकीय /निमशासकीय /खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्र
- जात/वेधता प्रमाणपत्र
- आवशकते नुसार असल्यास नॉन क्रिमिलेअर
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- सध्याचा फोटो
- अर्जदार विवाहित असल्यास विवाहित नोंदणी प्रमाणपत्र तसेच नावत बदल असल्यास राजपत्र (Gazette)
- वाहन चालविणीचा परवाना
- लहान कुटुंबाचा प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
- फोजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र
- यूनियन बँकेचा (Demand Draft)
- अर्ज,धनकर्ष व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफ्यात बंद करून सादर करावे.
वेद्यकीय अधिकारी यांच्या मुलाखातीची दिनांक अधिकृत https://thanecity.gov.in वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात येईल.
महत्वाच्या लिक्स:
जाहिरात (PDF) | क्लिक करा | ||
Apply Offline | क्लिक करा | ||
अधिकृत वेबसाईट | क्लिक करा | ||
Join Yashavi Nokari Channel | YouTube Channel | ||
Telegram Channel | |||
WhatsApp Channel |
Share to Help