SSC GD New Notification Out 2025: 39000+पदांसाठी सरकारी नोकर भरती

Last updated on December 6th, 2024 at 07:57 pm

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
YouTube Channel Subscribe Now

SSC GD New Notification Out 2025

SSC GD New Recruitment 2025

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

विभागाचे नाव Staff Selection Commission (SSC)
पदाचे नाव  Constables (GD) in Central Armed Police Forces (CAPFs), NIA, SSF and Rifleman (GD) in Assam Rifles
शैक्षणिक पात्रता  10th Pass  
अधिकृत वेबसाईट ssc.gov.in
अर्ज करण्याची पद्धत  Online

SSC GD New Notification Out 2025-

स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) ने एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती 2025 नोकर भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. भारतीय युवकांसाठी SSC GD Constable ही सरकारी नोकरी सर्वाधिक मागणी असणाऱ्या नोकऱ्यां पैकी एक नोकरी आहेत. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ), इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी), सहस्त्र सीमा बल (एसएसबी), सचिवालय सुरक्षा बल (एसएसएफ),नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) आणि आसाम रायफल्स (एआर) मधील रायफलमन (जनरल ड्युटी) या पदांसाठी ही नोकर भरती आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारानी ऑनलाइन अर्ज भरावा.

Today we take a look at the qualifications, selection process, how to fill the application form and the educational qualifications and age limit required for this recruitment, important dates.

SSC GD Notification 2025-

Staff Selection Commission (SSC) मध्ये जाहीरात निघाली आहे. Official Notification नुसार,स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) मध्ये जीडी कॉन्स्टेबल पदांसाठी एकूण 39481 रिक्त पदांच्या जागेसाठी जाहिरात निघाली आहे. SSC GD कॉंस्टेबल पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 05 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार असून,ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख  14 ऑक्टोबर 2024 आहे. शैक्षणिक पात्रता 10th उत्तीर्ण केलेली असावी.

SSC GD Recruitment 2025- पदाचे नाव:

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC GD) मध्ये सरळ सेवा पद्धतीने  खालील पद्धतीने पदे भरण्यात येणार आहेत.

पदाचे नाव Male  

Total

SC ST OBC EWS UR
BSF 2018 1489 2906 1330 5563 13306
CISF 959 687 1420 644 2720 6430
CRPF 1681 1213 2510 1130 4765 11299
SSB 122 79 187 82 349 819
ITBP 345  326  505  197  1191 2564
AR  124 223  205  109  487  1148 
SSF 05  03  09  04  14  35 
NCB  00 01  05  00  05  11 
Total 5254  4021  7747  3496  15094  35612
पदाचे नाव Female  

Total

SC ST OBC EWS UR
BSF 356 262 510 234 986 2348
CISF 106 71 156 74 308 715
CRPF 34 20 53 19 116 242
SSB 00 00 00 00 00 00
ITBP 59 59 90 21 224 453
AR 09 21 16 06 48 100
SSF 00 00 00 00 00 00
NCB 00 00 04 01 06 11
Total 564 433 829 355 1688 3869

SSC GD New Notification Out 2025पात्रता:

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून  10th Pass उत्तीर्ण असावा.
क्रमांक  पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
एकूण पदे  
01 General Duty (GD) Constable 10th Pass 39481

वयोमर्यादा: 

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 18 ते 23 वर्षे (वयाची गणना: 01 जानेवारी 2025) आहे.
  • SC प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत 18 ते 26 वर्षे.   
  • ST  प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी वयोमर्यादेत 18 ते 28 वर्षे . 

राष्ट्रीयत्व:

  • उमेदवार भारतीय नागरिक असावा.

SSC GD New Notification Out 2025अर्ज शुल्क:

अर्ज फक्त Online पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

  • UR/OBC/EWS: 100/- रु. 
  • SC/ST/Female: 00/- रु.
  • Payment Mode:  Online Mode

SSC GD New Notification Out 2025– पगार: 

स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) मध्ये जीडी कॉन्स्टेबल (शिपाई) पदासाठी वेतन स्तर -1 (रु. 18,000 ते 56,900) आणि इतर सर्व पदांसाठी वेतन स्तर – 3 (रु. 21,700/- ते ₹69,100/-) निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन दिले जाईल. 

SSC GD New Notification Out 2025– महत्वाच्या तारखा:

अर्ज भरण्याची सुरुवात 05 /09 /2024
अर्ज करण्याची  शेवटची तारीख   14 /10 /2024
अर्ज फी भरण्याची  शेवटची तारीख  15 /10 /2024
Edit Application Form 5-7  नोव्हेंबेर 2024  
परीक्षा तारीख  जानेवारी -फेब्रुवारी 2025 

SSC GD New Notification Out 2025– Syllabus: 

CBT

Exam Type Subject Name No.of Question  Marks Duration
 

 

Objective Type of Questions

 

General Intelligence and Reasoning 20  40  

 


60
 

General Knowledge and General Awareness 20 40
Elementary Mathematics 20 40
English/Hindi 20 40
       Total

80 160 60 Minutes
  • स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) मध्ये जीडी कॉन्स्टेबल (शिपाई) या परीक्षेत 160  गुणांची 80 वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न प्रत्येक प्रश्नाला 02  गुण असतील.
  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25  गुणांची निगेटिव्ह मार्किंग असेल.
  • एसएससीने सीबीटीसाठी गुणांची कट ऑफ देखील निश्चित केली आहे.
    UR/माजी सैनिक: 35%.
    OBC/SC/ST: 33%.

SSC GD New Notification Out 2025-निवड प्रक्रिया :

स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) मध्ये जीडी कॉन्स्टेबल (शिपाई) पदांसाठी पात्र उमेदवारांची खालील प्रक्रिया द्वारे निवड केली जाईल.

  1. Written Exam
  2. Physical Test (PET/ PMT)
  3. Documents Verification
  4. Medical Examination

Physical Efficiency Test (PET):

Event For Male Candidates for Male Candidates
Running 5 km in 24 minutes 1.6 km in 8(1/2) minutes

Physical Standard Test (PST):

Height

Type For Male Candidates for Male Candidates
Height, SC & OBC) 170 157
Height (ST) 162.5 150

Chest

Type For Male Candidates for Male Candidates
Chest Expansion (General, SC & OBC) 80/5 N/A
Chest Expansion (ST) 76/5 N/A

टीप : ST उमेदवारांसाठी आवश्यक उंचीमध्ये सूट देण्यात आली आहे.

  • पुरुष (ST) – 162.5 सेमी आणि महिला (ST) – 150 सेंमी.
  • या व्यतिरिक्त, पुरुष उमेदवारांसाठी, छातीचे निकष 76/5 सेमी आहेत.
  • पुरुष आणि महिला उमेदवारांचे वजन वैद्यकीय मानकांनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात असावे.

महत्वाच्या लिक्स:

जाहिरात (PDF) क्लिक करा
Apply Online  क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट क्लिक करा 
   

Join Yashavi Nokari Channel

YouTube Channel
Telegram Channel
 WhatsApp Channel
Share to Help

Leave a Comment