Last updated on December 18th, 2024 at 10:55 pm
SBI Junior Associate Recruitment 2024नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत |
|
विभागाचे नाव | State Bank of India (SBI) |
पदाचे नाव | SBI Clerk Junior Associate (ज्युनिअर असोसिएट) |
नोकरीचा प्रकार |
Banking, Clerk, Associate, Junior Grade |
शैक्षणिक पात्रता | Bachelor’s Degree (पदवीधर) |
पदांची संख्या | 13,735 |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
SBI Junior Associate Recruitment 2024:
SBI Junior Associate Recruitment 2024-25: मध्ये 13,735 रिक्त जागांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात येणार आहे मागील वर्षी 8424 पदांसाठी भरती निघाली होती. वर्षी 2024-25 मध्ये State Bank of India ने पदवीधर उमेदवारासाठी 2024-25 मध्ये भारतात Junior Associate (ज्युनिअर असोसिएट) या पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ही भरती प्रक्रिया 17 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025 ज्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रामधून करिअरची सुरुवात करू इच्छितात त्या पुरुष आणि महिला उमेदवारासाठी ही भरती खूप महत्वाची आहे.
भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारासाठी शैक्षणिक पात्रता ,वयोमार्यादा,पगार,इतर भरती संबधित संपूर्ण माहिती मिळेल. भरती बद्दल अधिकृत सुचनाची PDF (पीडीएफ) लिंक दिलेली आहे ती नीट काळजी पूर्वक वाचावी.
SBI Junior Associate Recruitment 2024- पदाचे नाव:
SBI Clerk Junior Associate (ज्युनिअर असोसिएट) हे पदे भरण्यात येणार आहेत.
अनुक्रमांक | पदांचे नाव |
01 | SBI Clerk Junior Associate (ज्युनिअर असोसिएट) |
SBI Junior Associate Recruitment 2024- पात्रता:
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी किवा केंद्र सरकारकडून मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता पूर्ण केलेली अस.
- उमेदवाराची पदवी उत्तीर्ण होण्याची तारीख ३१ डिसेंबर २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी पूर्ण केलेली असावी.
- Final Year/Semester चे विद्यार्थी अर्ज करू शकतात. परंतु त्या उमेदवारांना 31 डिसेंबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- सशस्त्र दलात कमीत कमी 15 वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर नौदल किंवा हवाई दलात इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन (Special Certificate of Education) किंवा संबंधित प्रमाण असणे आवश्यक.
Language Preference: भाषा
उमेदवारांना कोणत्याही एका प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. हिंदी, इंग्रजी, तमिळ, उर्दू, गुजराती, तेलुगू, कन्नड, ओडिया, बोधी, आसामी, बंगाली, बोडो, गारो, खासी, मिझो, मल्याळम, संथाली इत्यादी.
क्रमांक | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
एकूण पदे |
01 | SBI Clerk Junior Associate (ज्युनिअर असोसिएट) | Bachelor’s Degree (पदवीधर) | 13,735 |
वयोमर्यादा:
- किमान उमेदवारासाठी वयोमर्यादा 20 वर्षे ते 28 वर्षे पूर्ण असावे.
- SC/ST मागासवर्गीय उमेदवारासाठी 05 वर्षे सूट.
- उमेदवारासाठी वयोमर्यादा वर्षे सूट.
- PwBDउमेदवारासाठी वयोमर्यादावर्षे सूट.
राष्ट्रीयत्व:
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
SBI Junior Associate Recruitment 2024- अर्ज शुल्क:
- अर्ज फक्त Online पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- गेल्यावर्षीच्या अधिसूचनेनुसार अर्ज फी खाली दिलेली आहे नवीन जाहिराती मधील फी मध्ये बदल होऊ शकतो याची उमेदवारानी नोंद घ्यावी.
General, OBC, and EWS | 750/- रु |
SC, ST, PwBD, ESM, DESM | 00/- रु |
SBI Junior Associate Recruitment 2024- पगार:
SBI Clerk Junior Associate (ज्युनिअर असोसिएट) पदासाठी निवड झालेल्या उमेवरासाठी सुरुवातीचे मूळ वेतन
SBI Clerk Junior Associate | Rs.24050-1340/3-28070-1650/3-33020-2000/4-41020- 2340/7-57400-4400/1-61800-2680/1-64480. |
SBI Junior Associate Recruitment 2024- तारखा:
अर्ज भरण्याची सुरुवात | 17 डिसेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 07 जानेवारी 2025 |
पूर्व परीक्षा तारीख | फेब्रुवारी 2025 |
मुख्य परीक्षा तारीख | मार्च /एप्रिल 2025 |
SBI Junior Associate Recruitment 2024- निवड प्रक्रिया:
- Preliminary Examination: पूर्व परीक्षा संगणक आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न
- Main Examination: मुख्य परीक्षा संगणक आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न
- Documents Verification: कागदपत्रांची पडताळणी
SBI Junior Associate Recruitment 2024- परीक्षेचे स्वरूप :
Preliminary Examination: पूर्व परीक्षा संगणक आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न
Category ( विषयाचे नाव) | No. of Question (प्रश्नाची संख्या) | एकूण गुण (Marks) | Duration (वेळ) |
English Language- (इंगजी भाषा) | 30 | 30 | 20 |
Numerical Ability- (संख्यात्मक क्षमता) | 35 | 35 | 20 |
Reasoning Ability- (बुद्धिमता चाचणी) | 35 | 35 | 20 |
Total (एकूण) = | 100 | 100 | 01 Hour (तास) |
Main Examination: मुख्य परीक्षा संगणक आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न
Category ( विषयाचे नाव) | No. of Question (प्रश्नाची संख्या) | एकूण गुण (Marks) | Duration (वेळ) |
General/Financial Awareness- (सामान्य/आर्थिक जागरुकता) | 50 | 50 | 35 |
General English- (सामान्य इंग्रजी) | 40 | 40 | 35 |
Quantitative Aptitude | 50 | 50 | 45 |
Reasoning Ability & Computer Aptitude |
50 | 60 | 45 |
Total (एकूण) = | 100 | 200 | 2 Hours 40 Minutes |
How to Apply SBI Junior Associate Recruitment 2024
- SBI Clerk Junior Associate (ज्युनिअर असोसिएट) या पदासाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. त्या अर्जाची सुरुवात ऑनलाइन नोंदणीच्या पहिल्या तारखेपासून होईल.
- उमेदवाराने नोंदणी करताना आपला वैयक्तिक तपशील अचूक भरणे आवश्यक आहे. यामध्ये नाव, ईमेल आयडी, मोबाइल नंबर इत्यादीचा समावेश आहे.
- उमेदवाराने नोंदणी करताना पात्रता आणि इतर संबंधित माहिती देखील अचूक देणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी काही कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करणे आवश्यक आहे. त्या खालील प्रमाणे
- नुकतेच काढलेले छायाचित्र
- स्वाक्षरी
- डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
- हस्तलिखित घोषणा
- कागदपत्रांचा पुराव.
- नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज शुल्क भरावे. अर्ज शुल्क भरल्या नंतर उमेदवाराने Application form ची प्रिंट आऊट काढून घ्यावी.
महत्वाच्या लिक्स:
जाहिरात (PDF) | क्लिक करा |
Apply Online | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
Join Yashavi Nokari Channel | YouTube Channel |
Telegram Channel | |
WhatsApp Channel |