SBI Admit Card 2024 Download Link
State Bank of India (SBI) बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी Specialist Cadre Officers (SO) उपव्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक (सिस्टम शाखा इत्यादी) पदांसाठी एकूण 1,511 रिक्त पदांच्या जागेसाठी नोकर भरती जाहिरात 13 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केली होती Official Notification नुसार, भारतीय स्टेट बँक (SBI) बँके मध्ये Specialist Cadre Officers (SO) या पदासाठी जाहिरात निघाली आहे. अर्ज प्रक्रिया 14 सप्टेंबर 2024 पासून सुरूवात झाली ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 होती.
या परीक्षेचे Admit Card (Hall Ticket) अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. अडमिट कार्ड लिंक खाली दिलेली आहे आताच अडमिट डाउनलोड करा.
Admit Card (Hall Ticket) of this Exam has been Published on the Official Website. The Admit Card Link is Given Below Download the Admit Now.
SBI Admit Card 2024 Download Link |
|
Admit Card Link | क्लिक करा |
SBI SO Notification 2024 | क्लिक करा |
Share to Help