Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024: सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधि!

Last updated on December 18th, 2024 at 10:53 pm

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
YouTube Channel Subscribe Now

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024

नोकरीचे ठिकाण: पुणे (महाराष्ट्र)

विभागाचे नाव  Samaj Kalyan Vibhag  
पदाचे नाव  Posts of Senior Social Welfare Inspector, Social Welfare Inspector, Warden, High Grade Short Writer, etc.
शैक्षणिक पात्रता  10th Pass, Degree Pass 
पदांची संख्या  219
अर्ज करण्याची पद्धत  Online

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024:

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024: महाराष्ट्र सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (महाराष्ट्र समाज कल्याण विभाग) ने 10वी व पदवीधर पास उमेदवारासाठी 2024 मध्ये वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक, समाजकल्याण निरीक्षक, वॉर्डन, उच्च श्रेणी लघुलेखक इत्यादी पदे. 219 या पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.  ही भरती प्रक्रिया 10 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली असून आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे .ज्या उमेदवाराना महाराष्ट्र समाज कल्याण विभाग क्षेत्रामधून करिअरची सुरुवात करू इच्छितात त्या पुरुष आणि महिला उमेदवारासाठी ही भरती खूप महत्व आहे. आपण पात्रता, निवड प्रक्रिया,अर्ज कसा भरावा आणि या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा, महत्त्वाच्या तारखा यावरील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024- पदाचे नाव:

महाराष्ट्र समाज कल्याण विभागात खालील पदे भरण्यात येणार आहेत.

अनु. क्रमांक    पदांचे नाव  पदांची संख्या  शैक्षणिक पात्रता
 01 Senior Social Welfare Inspector (वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक) 05  

Graduate Degree, MS-CIT

02 Social Welfare Inspector (समाज कल्याण निरीक्षक) 39
03  Housekeeper/Warden (Female) (गृहपाल/वॉर्डन (महिला) 92 Graduate Degree, MS-CIT
04  Housekeeper/Warden (General) (गृहपाल/वॉर्डन (सर्वसाधारण) 61
05  High class shorthand (उच्च श्रेणी लघुलेखक) 10 10th Pass, English Short Writing 120 WPM or Marathi Short Writing 120 WPM, English Typing 40 WPM OR Marathi Typing 30 WPM, MS-CIT
06  Low Grade Stenographer (निम्म श्रेणी लघुलेखक) 03 10th Pass, English Short Writing 100 WPM or Marathi Short Writing 100 WPM, English Typing 40 WPM OR Marathi Typing 30 WPM, MS-CIT
07 Steno Typist (टंकलेखक) 09 10th Pass, Short Writing 80 WPM, English Typing 40 WPM OR Marathi Typing 30 WPM

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024- पात्रता:

शैक्षणिक पात्रता:

  1. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी किवा केंद्र सरकारकडून मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता पूर्ण केलेली असवा.
  2. शासनमान्य माध्यमिक शाळांतर बोर्डाची परीक्षा उमेदवार (S.S.C) उतीर्ण असावा.
  3. MS-CIT परीक्षा उमेदवार उतीर्ण असावा.
  4. Steno Typist (टंकलेखक) आणि High class shorthand (उच्च श्रेणी लघुलेखक) परीक्षा उमेदवार उतीर्ण असावा. 

वयोमर्यादा: 

(वयोमार्यादा गणना दिनांक 31/10/2024)

  • किमान उमेदवारासाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 38 वर्षे पूर्ण असावे.
  • SC/ST मागासवर्गीय उमेदवारासाठी 43 वर्षे 
  • भूकंप व प्रकल्प ग्रस्त उमेदवारासाठी वयोमर्यादा 45 वर्षे
  • दिव्याग उमेदवारासाठी वयोमर्यादा 45 वर्षे 
  • अंशकालीन कर्मचारी साठी वयोमर्यादा 55 वर्षे 

राष्ट्रीयत्व:

  • उमेदवार भारतीय नागरिक असावा.

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024- अर्ज शुल्क:

  • अर्ज फक्त Online पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
  • परीक्षा फी परतावा मिळणार नाही  (Non-refundable)
खुला प्रवर्ग   1000/- रु  
मागासवर्गीय  900/- रु  

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024- पगार: 

महाराष्ट्र समाज कल्याण विभागात निवड झालेल्या उमेवरासाठी 25,500/- ते 1,42,400/-रुपये असेल

अनु. क्रमांक    पदांचे नाव  वेतन 
 01 Senior Social Welfare Inspector (वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक) S-16:44,900-1,42400 रुपये
02 Social Welfare Inspector (समाज कल्याण निरीक्षक) S-14:38,600-1,22800 रुपये
03  Housekeeper/Warden (Female) (गृहपाल/वॉर्डन (महिला) S-14:38,600-1,22800 रुपये
04  Housekeeper/Warden (General) (गृहपाल/वॉर्डन (सर्वसाधारण) S-14:38,600-1,22800 रुपये
05  High class shorthand (उच्च श्रेणी लघुलेखक) S-15:41800-13,2300 रुपये
06  Low Grade Stenographer (निम्म श्रेणी लघुलेखक) S-13: 35,400-11,2400 रुपये
07 Steno Typist (टंकलेखक) S-8:25500-81100 रुपये

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024- तारखा:

अर्ज भरण्याची सुरुवात 10 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची  शेवटची तारीख वेळ   31 डिसेंबर 2024 (23:59 वाजे पर्यन्त)

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024- निवड प्रक्रिया:

  1. उमेदवाराणे किमान 45% गुण  परीक्षे मध्ये मिळवणे आवश्यक राहतील.
  2. संगणक आधारित (Computer Based Online Examination) साठी अभ्यास क्रम खालील प्रमाणे 
Category ( विषयाचे नाव) एकूण प्रश्न  (Total Questions) एकूण गुण (Marks)
Marathi – (मराठी ) 25  50 
English- (इंग्रजी ) 25  50 
General Knowledge (सामान्य ज्ञान)  25  50 
Reasoning Ability- (बुद्धिमता चाचणी) 25  50 
Total (एकूण) = 100 200

How to Apply Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024

  • उमेदवार  https://sjsa.maharashtra.gov.in या ऑनलाइन अर्ज पोर्टलद्वारे जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. त्या अर्जाची सुरुवात ऑनलाइन नोंदणीच्या पहिल्या तारखेपासून होईल.
  • उमेदवाराने नोंदणी करताना आपला वैयक्तिक तपशील अचूक भरणे आवश्यक आहे. यामध्ये नाव, ईमेल आयडी, मोबाइल नंबर इत्यादीचा समावेश आहे.
  • उमेदवाराने नोंदणी करताना पात्रता आणि इतर संबंधित माहिती देखील अचूक देणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी काही कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करणे आवश्यक आहे. त्या खालील प्रमाणे
  1. नुकतेच काढलेले छायाचित्र
  2. स्वाक्षरी
  3. हस्तलिखित घोषणा
  4. कागदपत्रांचा पुराव.
  • नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज शुल्क भरावे. अर्ज शुल्क भरल्या नंतर उमेदवाराने Application form ची प्रिंट आऊट काढून घ्यावी.

महत्वाच्या लिक्स:

जाहिरात (PDF) क्लिक करा 
Apply Online क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट क्लिक करा 
    Join Yashavi Nokari Channel YouTube Channel
Telegram Channel
 WhatsApp Channel
Share to Help

Leave a Comment