RRB NTPC Recruitment 2024: 11,558 जागांसाठी नोकर भरती २०२४

Last updated on December 6th, 2024 at 08:04 pm

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
YouTube Channel Subscribe Now

RRB NTPC Recruitment 2024

Indian Railways (RRB) Recruitment

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

(CEN) No. 05/2024 & 06/2024

विभागाचे नाव Indian Railways (RRB)
पदाचे नाव  स्टेशन मास्टर, ट्रेन  मॅनेजर ,ट्रेन क्लर्क ,जूनियर अकाऊंट असिस्टेंट टायपिस्ट.
शैक्षणिक पात्रता  12th & Graduate 
अधिकृत वेबसाईट indianrailways.gov.in
अर्ज करण्याची पद्धत  Online

RRB NTPC Recruitment 2024-

भारतीय युवकांसाठी सरकारी नोकरी ही सर्वाधिक मागणी असणाऱ्या नोकऱ्यां पैकी एक आहेत. कारण इंडियन रेल्वे मध्ये  प्रत्येक वर्षी हजारो उमेदवारांसाठी नोकरी भरती निघत असते. प्रत्येक युवकाला सरकारी नोकरी मिळविण्याची स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा असते. कारण यामध्ये कायम स्वरूपी नोकरी,चांगला पगार आणि विविध सुविधा मिळत असतात. आज आपण  RRB NTPC Recruitment 2024 नोकर भरती जाहिरातील काही महत्वपूर्ण माहिती बघणार आहोत.

RRB NTPC Notification 2024-

Indian Railways (RRB) मध्ये जाहीरात निघाली आहे. Official Notification नुसार, Indian Railways (RRB) मध्ये स्टेशन मास्टर, ट्रेन  मॅनेजर ,ट्रेन क्लर्क ,जूनियर अकाऊंट असिस्टेंट टायपिस्ट व इतर विविध पदांसाठी  एकूण 11,558 रिक्त पदांच्या जागेसाठी जाहिरात निघाली आहे. Indian Railways (RRB) 2024 साठी अर्ज प्रक्रिया  14  सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार असून,ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख  20 ऑक्टोबर 2024 आहे. उमेदवारानी शैक्षणिक पात्रता 12th & Gradaute उत्तीर्ण केलेली असावी.

RRB NTPC Recruitment 2024- पदाचे नाव:

Indian Railways (RRB) 2024 मध्ये सरळ सेवा पद्धतीने  खालील पद्धतीने पदे भरण्यात येणार आहेत.

IMPORTANT DATES For CEN 05/2024 (Graduate Posts):

Opening date of Application: 14.09.2024

Closing date for submission of Application: 13.10.2024 (23:59 Hours)

अनु. क्र. पदाचे नाव वेतन  रिक्त पदे
01 Chief commercial Cum Ticket Supervisor 35,400 1,736
02 Station Master 35,400 994
03 Goods Train Manager 29,200 3,144
04 Junior Account Assistant Cum Typist 29,200 1,507
05 Senior Clerk Cum Typist 29,200 732


Grand Total 8,113

IMPORTANT DATES For CEN 06/2024

(Undereducated Posts):

Opening date of Application: 21.09.2024

Closing date for submission of Application: 20.10.2024 (23:59 Hours)

अनु. क्र. पदाचे नाव वेतन  रिक्त पदे
01 Commercial Cum Ticket Clerk 21,700 2,022
02 Accounts Clerk Cum Typist 19,900 361
03 Junior Clerk Cum Typist 19,900 990
04 Trains Clerk 19,900 72


Grand Total 3,445

RRB NTPC Recruitment 2024-पात्रता:

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून  12th Pass & Graduate  उत्तीर्ण असावा.
अनु. क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

 

01 Graduate Level Graduation
02 Undergraduate 12th Pass

वयोमर्यादा: 

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी  18 ते 33 वर्षे.
  • SC/ST  प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी 18 ते 38 वर्षे.
  • OBC प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी 18 ते 36 वर्षे.  

राष्ट्रीयत्व:

  • उमेदवार भारतीय नागरिक असावा.

RRB NTPC Recruitment 2024- अर्ज शुल्क:

  • अर्ज फक्त Online पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
  • UR/OBC/EWS: 500/- रु. 
  • SC/ST/PWD/EXM: 250/- रु.

RRB NTPC Recruitment 2024- पगार: 

Indian Railways (RRB) मध्ये स्टेशन मास्टर, ट्रेन  मॅनेजर ,ट्रेन क्लर्क ,जूनियर अकाऊंट असिस्टेंट टायपिस्ट व इतर पदासाठी  निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक असे 19 ,000 ते 35,400  रूपये महिना वेतन दिले जाईल. 

RRB NTPC Recruitment 2024- महत्वाच्या तारखा:

अर्ज भरण्याची सुरुवात 14 /09 /2024
अर्ज करण्याची  शेवटची तारीख   20 /10 /2024

RRB NTPC Recruitment 2024-निवड:

Indian Railways (RRB) मध्ये स्टेशन मास्टर, ट्रेन  मॅनेजर ,ट्रेन क्लर्क ,जूनियर अकाऊंट असिस्टेंट टायपिस्ट व इतर पदासाठी पात्र उमेदवारांची खालील प्रक्रिया द्वारे निवड केली जाईल.

  1. Computer-Based Test Stage- I
  2. CBT Stage- II
  3. CBAT
  4. Skill Test
  5. DV/Medical

RRB NTPC Recruitment 2024- Examination Syllabus:

(CBT State- I):

Exam Type Subject Name No.of Question Marks Duration
Objective Type of Questions General Awareness 40 40

90
Mathematics 30 30
General Intelligence & Reasoning 30 30
Total

100 100 90 Minutes

टीप:  RRB NTPC परीक्षेत 1/3 गुणांची निगेटिव्ह मार्किंग आहे आणि अनुत्तरित उत्तरांसाठी कोणतेही गुण कापले जाणार नाहीत.

(CBT State- II):

Exam Type Subject Name No.of Question Marks Duration
Objective Type of Questions General Awareness 50 50

90
Mathematics 35 35
General Intelligence & Reasoning 35 35
Total

120 120 90 Minutes

टीप:  RRB NTPC परीक्षेत 1/3 गुणांची निगेटिव्ह मार्किंग आहे आणि अनुत्तरित उत्तरांसाठी कोणतेही गुण कापले जाणार नाहीत.

महत्वाच्या लिक्स:

जाहिरात (PDF) क्लिक करा
Online अर्ज क्लिक करा
अधिकृत वेबसाईट क्लिक करा
   

Join Yashavi Nokari Channel

Youtube Channel
Telegram Channel
 WhatsApp Channel
Share to Help

Leave a Comment