RRB Group D Recruitment 2024-2025 मध्ये 35000+ रिक्त जागांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली असून रेल्वे मंत्रालयाने 2024-2025 साठी भारतातील एकूण 21 रेल्वे भरती बोर्डांद्वारे (आरआरबी) Level- 1 Group D च्या पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ऑक्टोबर २०२४ पासून भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वे ग्रुप डी अधिसूचना 2018 आणि 2019 च्या मागील वर्षीच्या घोषणेनुसार फेब्रुवारी ते मार्च दरम्यान रेल्वे ग्रुप डी भरतीची घोषणा करण्यात आली होती. RRB च्या वार्षिक कॅलेंडरनुसार, 2024 साठी, रेल्वे ग्रुप डी साठी नवीन रिक्त जागांसाठी अधिसूचना ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. आज आपण पात्रता, निवड प्रक्रिया,अर्ज कसा भरावा आणि या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा, महत्त्वाच्या तारखा यावरील संपूर्ण माहिती बघणार आहोत.
रेल्वे ग्रुप डी मध्ये खालील पदे भरण्यात येणार आहेत.
अनुक्रमांक
पदांचे नाव
01
Assistant (Workshop) – सहाय्यक (कार्यशाळा)
02
Assistant Bridge – सहाय्यक पूल
03
Assistant C and W WR Mechanical – सहाय्यक सी आणि डब्ल्यू डब्ल्यूआर मेकॅनिकल
04
Assistant Depot (Stores) WR Stores- सहायक डेपो (स्टोर्स) डब्ल्यूआर स्टोर्स
05
Assistant Loco Shed (Diesel) WR Mechanical- सहायक लोको शेड (डीजल) डब्ल्यूआर यांत्रिक
06
Assistant Loco Shed (Electrical) WR Electrical- सहायक लोको शेड (विद्युत) डब्ल्यूआर इलेक्ट्रिकल
07
Assistant Operations (Electrical) WR Electrical- सहायक संचालन (इलेक्ट्रिकल) डब्ल्यूआर इलेक्ट्रिकल
08
Assistant Points man WR Traffic- सहाय्यक पॉइंट्समन डब्ल्यूआर ट्रॅफिक
09
Assistant Signal and Telecom WR S and T- सहाय्यक सिग्नल आणि दूरसंचार डब्ल्यूआर एस आणि टी
10
Assistant Track Machine WR Engineering- सहाय्यक ट्रॅक मशीन डब्ल्यूआर अभियांत्रिकी
11
Assistant TL and AC WR Electrical- सहाय्यक टीएल आणि एसी डब्ल्यूआर इलेक्ट्रिकल
12
Assistant TL and AC (Workshop) WR Electrical- सहाय्यक टीएल आणि एसी (कार्यशाळा) डब्ल्यूआर इलेक्ट्रिकल
13
Assistant TRD WR Electrical- सहायक टीआरडी डब्ल्यूआर इलेक्ट्रिकल
14
Assistant Works WR Engineering- सहाय्यक कार्य डब्ल्यूआर अभियांत्रिकी
15
Assistant Works (Workshop) WR Engineering- सहाय्यक कार्य (कार्यशाळा) डब्ल्यूआर अभियांत्रिकी
16
Hospital Assistant WR Medical- अस्पताल सहायक डब्ल्यूआर मेडिकल
17
Track Maintainer Grade IV- ट्रॅक मेंटेनर ग्रेड-4
18
Helper- मदतनीस
19
Porter / Hamal Sweeper cum Porter- पोर्टर / हमाल स्वीपर कम पोर्टर
RRB Group D Vacancy 2024- पात्रता:
शैक्षणिक पात्रता:
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून 10th Pass/मॅट्रिक उत्तीर्ण केलेली असावी.
उमेदवार NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त संस्थांमधून ITI (आयटीआय) प्राप्त केलेली असावी किंवा NCVT द्वारे प्रदान केलेल्या National Apprenticeship Certificate (NAC) सारखी समकक्ष पात्रता धारण केलेली असावी.
याव्यतिरिक्त, एनसीव्हीटी / एससीव्हीटी मान्यताप्राप्त संस्थांमधून 10वी उत्तीर्ण प्लस एनएसी किंवा 10 वी उत्तीर्ण प्लस आयटीआय असलेले उमेदवार देखील पात्र असतील.
आवश्यक शैक्षणिक/तांत्रिक अर्हतेसाठी अंतिम परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांनी अर्ज करू नये.
क्रमांक
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
एकूण पदे
01
Group D (Level 1 Posts)
10th 12th, ITI Pass
35,000+ (Not Official)
वयोमर्यादा:
किमान १८ वर्षे पूर्ण झालेले असावे.
जास्तीत जास्त ३३ वर्षे
सरकारी नियमांनुसार OBC-NCL साठी कमाल वयोमर्यादेत 03 वर्षे
SC/ST- 05 वर्षे
PwBD आणि Others साठी 10 वर्षे सूट देण्यात आली आहे.
राष्ट्रीयत्व:
उमेदवार भारतीय नागरिक असावा.
RRB Group D Vacancy 2024- अर्ज शुल्क:
अर्ज फक्त Online पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.