Last updated on October 11th, 2024 at 01:21 pm
ST महामंडळ भरती 2024नोकरीचे ठिकाण: पुणे-दापोडी (महाराष्ट्र) |
|
विभागाचे नाव | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) |
पदाचे नाव | लिपिक,शिपाई,संगणक चालक,लेखाकार,अभियंता, विजतंत्री (स्थापत्य),इमारत निरीक्षक. इत्यादी पदे. |
शैक्षणिक पात्रता | १०वी,१२वी,ITI,पदवीधर |
अधिकृत वेबसाईट | msrtc.maharashtra.gov.in |
एकूण पदे | 43 पदे |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
MSRTC Recruitment 2024:
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ही महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. (MSRTC) ची सुरुवात १९४८ साली पासून झाली.तेव्हापासून आज पर्यंत ST महामंडळ महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात प्रवाशांसाठी महत्त्वाची उत्तम सुविधा पुरविते. महाराष्ट्र राज्य सरकार ने एक नवीन लाडका भाऊ योजना आणली आहे. या योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तर्फे लिपिक,शिपाई,संगणीत्र चालक,लेखाकार,अभियंता,इमारत निरीक्षक. इत्यादी पदासाठी नोकर भरती जाहीर करण्यात आली आहे. लाडका भाऊ योजना अंतर्गत आपल्या करिअरची सुरूवात कराची असलेले तर आजच उमेदवारानी ऑनलाइन अर्ज भरावा.
MSRTC Recruitment 2024: पदाचे नाव
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) मध्ये खालीलप्रमाणे रिक्त पदांसाठी भरती होणार आहे.
अनुक्रमणिका | पदांचे नाव |
01 | प्रभारक |
02 | आरेख (यांत्रिकी) |
03 | लेखाकार |
04 | भंडारपाल कनिष्ठ |
05 | संगणीत्र चालक |
06 | लिपिक टंकलेखक |
07 | वीज तंत्री |
08 | इमारत निरीक्षक |
09 | नळ कारागीर |
10 | गवंडी |
11 | सहाय्यक |
12 | सुरक्षा रक्षक |
13 | शिपाई |
MSRTC Recruitment 2024: पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता:
- बी.ए.,बी.कॉम,बी.एस्सी, पदवी पास,,ITI पास,12वी पास (H.S.C),मेकेनिकल पदविका पास,
- स्थापत्य पदविका पास,कंस्त्रशनसत्र पदविका पास.
- MS-CIT व टायपिंग पास उमेदवार असावे.
उमेदवारास आवश्यक कागदपत्रे:
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. (अधिवास प्रमाणपत्र )
- जातप्रमापत्र (Cast Certificates)
- एम्प्लॉयमेंट नोंदणी कार्ड असणे आवश्यक
- शैक्षणिक गुणपत्रक व प्रमाणपत्र (मूळ प्रत व झेरॉक्स प्रत)
- उमेदवाराची आधार नोदणी केलेली असावी. (आधार कार्ड ,पेनकार्ड)
- उमेदवाराचे बँक पासबुक/कॅन्सलचेक (आधार सलग्न) असावे. ( पासबुक झेरोक्स)
- उमेदवाराने कोशल्य,रोजगार,उद्योजकता ,नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळवर नोदणी केलेली असावी.
वयोमर्यादा:
- उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे
राष्ट्रीयत्व:
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
MSRTC Recruitment 2024-तारखा
अर्ज भरण्याची सुरुवात | वेळ | ठिकाण |
दि. 08/10/2024 ते 16/10/2024 पर्यन्त | सकाळी 08.00 ते 16.30 पर्यन्त | म. रा. मा. प. महामंडळ मध्यवर्ती कार्यशाळा,दापोडी, पुणे-411012. |
MSRTC Recruitment 2024- पगार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक 8,000 –10,000 रुपये महिना वेतन दिले जातील.
शैक्षणिक पात्रता | पदवीधर | ITI पास | 12वी पास (H.S.C) |
वेतन प्रती महिना | 10,000/- | 8000/- | 6,000/- |
MSRTC Recruitment 2024-निवड प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये लिपिक,शिपाई,संगणीत्र चालक,लेखाकार,अभियंता, विजतंत्री (स्थापत्य),इमारत निरीक्षक. इत्यादी पात्र उमेद्वाची निवड प्रक्रिया ही त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार www.rojgar.mahaswayam.gov.in या प्रोटलवर नोंदणी ऑनलाइन पद्धतीने केली असावी. तसेच प्रत्यक्ष वरील ठिकाणी उपस्थित राहून प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
MSRTC Recruitment 2024- टिप्स
लाडका भाऊ योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) भरती प्रक्रियेत यशस्वी होण्यासाठी उमेदवारांनी काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवाव्यात:
- अर्ज प्रक्रिया यामध्ये वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
- काम करत असताना कामकाजात लक्ष देणे.
- अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे पूर्णता करून आणि त्यातील माहितीची योग्य तपासणी करावी.
- चालू घडामोडी: आपण नियमित पणे वृत्तपत्र आणि सध्यच्या चालू घडामोडी बद्दल माहिती ठेवली पाहिजे त्याने आपल्याला परीक्षा मध्ये फायदा नकी होईल.
महत्वाच्या लिक्स:
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
Join Yashavi Nokari Channel |
Youtube Channel |
Telegram Channel | |
WhatsApp Channel |