Last updated on October 5th, 2024 at 06:39 pm
Police Sub-Inspector Recruitmentनोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र |
|
विभागाचे नाव | Maharashtra Public Service Commission |
पदाचे नाव | Police Sub-Inspector (PSI) |
शैक्षणिक पात्रता | पदवीधर |
अधिकृत वेबसाईट | mpsc.gov.in |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
MPSC PSI Recruitment 2024: –
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) या पदासाठी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. Official Notification नुसार Departmental Police Sub-Inspector (PSI) या पदांसाठी एकूण 615 रिक्त पदांच्या जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली असून,ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2024 आहे. आज आपण या जाहिराती मधील भरतीसाठी आवश्यक लागणारी पात्रता म्हणजे Educational Qualification, Age Limit, Place of Employment, Experience Details, How to Apply for Posts, Where to Apply for Posts, Last Date, Important Link इत्यादीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
MPSC PSI Recruitment 2024: पदाचे नाव
Police Sub-Inspector ( पोलीस उपनिरीक्षक ) हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
MPSC PSI Recruitment 2024: – पात्रता
अनुभव:
- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई या संवर्गातील कर्मचारीच प्रस्तुत परीक्षेस पात्र असतील
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणतीही पदवी (Degree) उत्तीर्ण असावा त्या उमेदवारानी ४ वर्षे नियमित सेवा केलेली असावी.
- महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची H.S.C परीक्षा उत्तीर्ण असावा उमेदवारानी ५ वर्षे नियमित सेवा केलेली असावी.
- महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची S.S.C परीक्षा उत्तीर्ण असावा उमेदवारानी ६ वर्षे नियमित सेवा केलेली असावी.
क्रमांक | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
एकूण पदे |
01 | Police Sub-Inspector | पदवी | 615 |
वयोमर्यादा:
- पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास ऑक्टोबर, २०२४ रोजी वयाची गणना केली जाईल.
- अमागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 35 वर्षे.
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे.
राष्ट्रीयत्व:
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
MPSC PSI Recruitment 2024: – अर्ज शुल्क
अर्ज फक्त Online पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- अमागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 844 /- रु.
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 544/- रु.
- Payment Mode: Online Mode
MPSC PSI Recruitment 2024: – वेतन
Police Sub-Inspector ( पोलीस उपनिरीक्षक ) पदासाठी वेतन श्रेणी:- S-१४: ३८,६००-१,२२,८०० त्या सोबत अधिक महागाई भत्ता व नियमा प्रमाणे देय इतर भत्ते व वेतन दिले जाईल.
MPSC PSI Recruitment 2024: – महत्वाच्या तारखा
अर्ज भरण्याची सुरुवात | 23 /09 /2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख व वेळ | 07/10 /2024 (23:59) |
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची तारीख | 09/10 /2024 (23:59) |
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | 10 /10 /2024 |
MPSC PSI Recruitment 2024: – निवड प्रक्रिया
Police Sub-Inspector ( पोलीस उपनिरीक्षक ) पदांसाठी पात्र उमेदवारांची खालील प्रक्रिया द्वारे निवड केली जाईल.
- मुख्य परीक्षा- ३०० गुण
- शारीरिक चाचणी- १०० गुण
मुख्य परीक्षा:
प्रश्नपत्रिकेचा तपशील खालील प्रमाणे:
शारीरिक चाचणी:
- मुख्य लेखी परीक्षेच्या निकाला आधारे शारीरिक चाचणीसाठीपात्र ठरलेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणी द्यावी लागते हे विचारात घेऊन उमेदवारांनी वेळीच त्यासाठी सराव व पूर्वतयारी करावी.
- मुख्य लेखी परीक्षेच्या निकालानंतर सर्वसाधारणपणे दोन आठवड्याच्या अंतराने कधीही शारीरिक चाचणी आयोजित केली जाईल.
- सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याच्या कारणास्तव शारीरिक चाचणीचे दिनांक बदलून मागता येणार नाहीत किंवा त्याबाबत तक्रार करता येणार नाही.
MPSC PSI Recruitment 2024: – अभ्यासक्रम
- मुख्य परीक्षेची परीक्षा योजना व अभ्यासक्रम सोबतच्या विवरणपत्र १ प्रमाणे राहील.
परीक्षेसाठी अर्ज कसा करावा अर्ज सादर करण्याचे टप्पे :-
- आवश्यक असल्यास शैक्षणिक अर्हतेबाबत खाते अद्ययावत करणे. पूर्व परीक्षेच्या अर्जामध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेव्यतिरिक्त इतर कोणत्याही माहिती /दाव्यामध्ये बदल करता येणार नाही.
- विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने खालीलप्रमाणे लागू असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सादर करणे.
- परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.
- जिल्हा केंद्र निवड करणे.
महत्वाच्या लिक्स:
जाहिरात (PDF) | क्लिक करा |
Apply Online | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
Join Yashavi Nokari Channel |
YouTube Channel |
Telegram Channel | |
WhatsApp Channel |