Life Insurance Corporation of India (LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळ मध्ये पदवीधर (Degree) उतीर्ण उमेदवारासाठी LIC Assistants (सहाय्यक) या मध्ये (Class III, Class IV) तृतीय श्रेणी चतुर्थ श्रेणी अधिकारी पदांचा समावेश असेल. या पदांसाठी विविध शाखा कार्यालयामध्ये कॅशियर, विंडो ऑपरेटर,लिपिक ग्राहक सेवा कार्यकारी यांसारख्या पदांचा संपूर्ण भारतात एकूण 7000+रिक्त पदांची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ही भरती प्रक्रिया सप्टेंबेर ते डिसेंबर 2024 पासून सुरू होणार असून.अधिकृत अधिसूचना जाहीर झाल्यानंतर अर्ज करण्याची तारीख व अधिकृत सूचनाची पीडीएफ लवरकच मिळेल.
उमेदवाराना भारतीय आयुर्विमा महामंडळ अंतर्गत करिअरची सुरुवात करायची इच्छा असेल त्या उमेदवारासाठी ही भरती खूप महत्वाची आहे. Eligibility, Selection Process, how to fill the Application form and Educational Qualification and Age Limit required for this Recruitment, Important Dates यावरील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी (bachelor’s degree) उतीर्ण असावा. त्या बरोबर अनुभव आवश्यक अनुभव मोजणी 1 मार्च 2024 दिनांक रोजी गणना केली जाईल.
माजी सैनिकांसाठी: (Ex-Servicemen)
LIC (१०+२+३ पॅटर्न) अनुसार 10 वर्षे सेवा केलेली असावी.
मॅट्रिक उमेदवारानी १५ वर्षे किमान सेवा केलेले असावी.
नॉन मॅट्रिक उमेदवारानी : १५ वर्षे किमान सेवा +
भारतीय लष्कराची विशेष प्रमाणपत्र परीक्षा किंवा हवाई दल व नौदलातील संबंधित परीक्षा उतीर्ण.
वयोमर्यादा: (Age Limit)
किमान वयोमर्यादा 18 वर्षे ते 30 वर्षे पेक्षा जास्त नसावी.
एलआयसी ने अधिकृत सुचना नुसार ठरवून दिलेल्या गेल्या वर्षीच्या नियमानुसार वयोमर्यादे मध्ये सूट देण्यात येईल.
राष्ट्रीयत्व: (Nationality)
उमेदवार भारतीय नागरिक असावा.
LIC Assistant Recruitment 2024 Application Fee
अर्ज फक्त Online पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर अर्जाची फी लवरच कळेल.
GEN/OBC
00/- रु
SC/ST/PwBD
00 /- रु
LIC Assistant Recruitment 2024 Salary
अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर वेतन लवरच कळेल.
अ.क्र
पदांचे नाव
प्रति महिना वेतन
01
LIC Assistants (सहाय्यक)
—
LIC Assistant Recruitment 2024 Selection Process
LIC Assistants (सहाय्यक) पदासाठी परीक्षा प्रक्रिया तीन टप्प्यात घेण्यात येईल.
Phase- I
Preliminary Examination (Online)- पूर्व परीक्षा (ऑनलाइन)
Phase- II
Main Examination (Online)- मुख्य परीक्षा (ऑनलाइन)
Phase- III
Pre-Recruitment Medical Examination- भरती पूर्व वैद्यकीय परीक्षा