Last updated on December 6th, 2024 at 08:09 pm
Forest Guard Recruitment 2024नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र |
|
विभागाचे नाव | Maharashtra Van Vibhag |
पदाचे नाव | Forest Guard (वनरक्षक) |
शैक्षणिक पात्रता | 10th,12th Pass |
अधिकृत वेबसाईट | mahaforest.gov.in |
रिक्त पदे | 1684 |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
भारतीय युवकांसाठी सरकारी नोकरी ही सर्वाधिक मागणी असणाऱ्या नोकऱ्यां पैकी एक आहे. तुम्ही देखील महाराष्ट्र वन विभाग विविध पदांसाठी अर्ज करू शकता. तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर वाट बघण्याची वेळ संपली लवकरच वन विभागा अंतर्गत ‘वनरक्षक’ (Forest Guard) या 1684 पदांच्या जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र वन विभाग नोकरी शोधत असणाऱ्यासाठी नोकरी मिळवण्याची चांगली संधि निर्माण झाली आहे. आज आपण या जाहिराती संदर्भातील सविस्तर आवश्यक माहिती म्हणजे Eligibility Criteria, Selection Procedure, Application form, and Important Dates या बद्दल महत्वपूर्ण माहिती बघणार आहोत.
Forest Guard Recruitment 2024-
महाराष्ट्र वन विभागात 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी Maharashtra Van Vibhag अंतर्गत ‘वनरक्षक’ (Forest Guard) या पदासाठी नोकर भरतीसाठी जाहिरात लवरकच प्रसिद्ध केली जाणार आहे. Official Notification नुसार, महाराष्ट्र वन विभागा मध्ये ‘वनरक्षक’ (Forest Guard) पदांसाठी एकूण 1684 रिक्त पदांच्या जागेसाठी जाहिरात लवकरच निघणार आहे. ज्या उमेदवाराला नोकरीची संधि मिळवायची असेल त्यांनी आजच तयारीला लागा.
Forest Guard Recruitment 2024 पात्रता:
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराने विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषय घेऊन उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (12वी) उत्तीर्ण केलेली असावी.
- अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( १० वी ) परीक्षा उत्तीर्ण असावा.
- मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.
अनु. क्र. | पदांची संख्या | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
01 | 1684 | वनरक्षक (Forest Guard) | 12वी उत्तीर्ण |
शाररीक पात्रता:
- उमेदवारांनी खालील प्रमाणे ऊंची वजन छाती या सर्वांची शाररीक निकष पूर्ण केलेले असावे.
वयोमर्यादा:
- खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 18 ते 27 वर्षे
- मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 18 ते 32 वर्षे.
राष्ट्रीयत्व:
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
Forest Guard Recruitment 2024 अर्ज शुल्क:
- अर्ज फक्त Online पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 1000/- रु.
- मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 900/ रु.
- माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 00/- फी नाही. रु.
Forest Guard Recruitment 2024 वेतन मानधन:
‘वनरक्षक’ (Forest Guard) पदासाठी वेतन श्रेणी:- S-7 Rs. 21,700 to 69,100/- रु त्या सोबत अधिक महागाई भत्ता व नियमा प्रमाणे देय इतर भत्ते दिले जाईल.
Forest Guard Recruitment 2024 महत्वाच्या तारखा:
जाहिरात तारीख | लवकरच अपडेट होईल. |
अर्ज भरण्याची सुरुवात | लवकरच अपडेट होईल. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | लवकरच अपडेट होईल. |
परीक्षा तारीख | लवकरच अपडेट होईल. |
महत्वाच्या लिक्स:
Online अर्ज | लवकरच अपडेट होईल. |
अधिकृत वेबसाईट | लवकरच अपडेट होईल. |
Join Yashavi Nokari Channel |
Youtube Channel |
Telegram Channel | |
WhatsApp Channel |