Last updated on October 23rd, 2024 at 05:10 pm
DTP Maharashtra Recruitment 2024नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र |
|
विभागाचे नाव | नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग |
पदाचे नाव | अनुरेकख ,कनिष्ठ आरेखक |
शैक्षणिक पात्रता | 12th Pass & Architecture Drafting Course |
पदांची संख्या | 154 |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
DTP Maharashtra Recruitment 2024:
महाराष्ट्र शासन अंतर्गत नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागात पुणे/कोकण/नागपूर/नाशिक अमरावती/छत्रपती संभाजी नगर या विभात 12th Pass & Architecture Drafting Course पूर्ण केलेल्या उमेदवारासाठी अनुरेकख (Tracer) आणि कनिष्ठ आरेखक (Junior designer) गट-क (Group-C) सवर्गातील एकूण 154 रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ही भरती प्रक्रिया 18 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 आहे .ज्या उमेदवाराना महाराष्ट्र शासन अंतर्गत नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग क्षेत्रामधून करिअरची सुरुवात करायची इच्छा असेल त्या पुरुष आणि महिला उमेदवारासाठी ही भरती खूप महत्वाची आहे. आपण पात्रता, निवड प्रक्रिया,अर्ज कसा भरावा आणि या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा, महत्त्वाच्या तारखा यावरील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
DTP Maharashtra Recruitment 2024– पदाचे नाव
महाराष्ट्र शासन अंतर्गत नगररचना आणि मूल्य निर्धारण विभात खालील पदे भरण्यात येणार आहेत.
पद क्रमांक | पदांचे नाव | पदांचे नाव | पदांची संख्या |
01 | अनुरेकख (Tracer) | गट-क (Group-C) | 126 |
02 | कनिष्ठ आरेखक (Junior designer) | गट-क (Group-C) | 28 |
Total एकूण= |
154 |
DTP Maharashtra Recruitment 2024-पात्रता
शैक्षणिक पात्रता:
- शासनमान्य उच्च माध्यमिक शाळांतर बोर्डाची परीक्षा उमेदवार 12वी (H. S.C) उतीर्ण असावा.
- उमेदवार मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून दोन वर्षांचा अनुरेकख (Tracer) पाठ्याक्रम प्रमानपत्र (Certificates) धारण केलेले असावे.
तांत्रिक पात्रता:
- उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून स्वय-संगणक सहाय्य आराखडा (Auto-Cad) किवा भौगोलिक माहिती प्रणाली (Geographical Information System in Spatial Planning) प्रमानपत्र (Certificates) धारण केलेले असावे.
टिप: जाहिराती अनुसार उमेदवाराने अर्ज करण्याच्या संबंधित दिनाकास शैक्षणिक व तांत्रिक पात्रता धारण केलेली असावी.
वयोमर्यादा:
- किमान उमेदवारासाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 38 वर्षे पूर्ण असावे.
- SC/ST मागासवर्गीय उमेदवारासाठी 5 वर्षे सूट
- दिव्याग,भूकंप व प्रकल्प ग्रस्त उमेदवारासाठी वयोमर्यादा 45 वर्षे पर्यन्त
- पदवीधर अंशकालीन उमेदवारासाठी वयोमर्यादा 55 वर्षे
राष्ट्रीयत्व:
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
DTP Maharashtra Recruitment 2024– अर्ज शुल्क:
- अर्ज फक्त Online पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- परीक्षा फी परतावा मिळणार नाही (Non-refundable)
- माझी सैनिक कडून अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
अराखीव (खुला) प्रवर्ग | 1000/- रु |
राखीव प्रवर्ग | 900/- रु |
DTP Maharashtra Recruitment 2024– पगार:
महाराष्ट्र शासन अंतर्गत नगररचना आणि मूल्य निर्धारण विभात निवड झालेल्या उमेवरासाठी वेतन खालील प्रमाणे
पद क्रमांक | पदांचे नाव | वेतन |
01 | अनुरेकख (Tracer) | S-7: 21,700-69,100 रुपये |
02 | कनिष्ठ आरेखक (Junior designer) | S-8: 25,500-81,100 रुपये |
DTP Maharashtra Recruitment 2024– तारखा:
पद क्रमांक: 01 अनुरेकख (Tracer)
अर्ज भरण्याची दिनांक व वेळ | 18 ऑक्टोबर 2024 (11:00 वाजल्या पासून) |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक व वेळ | 17 नोव्हेंबर 2024 (23:59 वाजे पर्यन्त) |
अर्ज परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची दिनांक व वेळ | 18 नोव्हेंबर 2024 (23:59 वाजे पर्यन्त) |
ऑनलाइन परीक्षा दिनांक | www.dtp.maharashtra.gov.in वेबसाइट सूचना प्रसिद्ध करण्यात येईल. |
पद क्रमांक: 02 कनिष्ठ आरेखक (Junior designer)
अर्ज भरण्याची दिनांक व वेळ | 18 ऑक्टोबर 2024 (11:00 वाजल्या पासून) |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक व वेळ | 10 नोव्हेंबर 2024 (23:59 वाजे पर्यन्त) |
अर्ज परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची दिनांक व वेळ | 18 नोव्हेंबर 2024 (23:59 वाजे पर्यन्त) |
ऑनलाइन परीक्षा दिनांक | www.dtp.maharashtra.gov.in वेबसाइट सूचना प्रसिद्ध करण्यात येईल. |
DTP Maharashtra Recruitment 2024– निवड प्रक्रिया:
- अनुरेकख (Tracer) या पदासाठी उमेदवांची परीक्षा 2 स्तरावर घेण्यात येईल. परीक्षा बहुपर्यायी असेल.
- उमेदवाराच्या संख्या अनुसरून आवश्यकते नुसार वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या सत्रा मध्ये परीक्षा घेण्यात येईल.
- उमेदवाराणे किमान 45% गुण परीक्षे मध्ये मिळवणे आवश्यक राहतील.
How to Apply DTP Maharashtra Recruitment 2024
- उमेदवार www.dtp.maharashtra.gov.in या ऑनलाइन अर्ज पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. त्या अर्जाची सुरुवात ऑनलाइन नोंदणीच्या पहिल्या तारखेपासून होईल.
- उमेदवाराने नोंदणी करताना आपला वैयक्तिक तपशील अचूक भरणे आवश्यक आहे. यामध्ये नाव, ईमेल आयडी, मोबाइल नंबर इत्यादीचा समावेश आहे.
- उमेदवाराने नोंदणी करताना पात्रता आणि इतर संबंधित माहिती देखील अचूक देणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी काही कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करणे आवश्यक आहे. त्या खालील प्रमाणे
- नुकतेच काढलेले छायाचित्र
- स्वाक्षरी
- कागदपत्रांचा पुराव.
- नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज शुल्क भरावे. अर्ज शुल्क भरल्या नंतर उमेदवाराने Application form ची प्रिंट आऊट काढून घ्यावी.
महत्वाच्या लिक्स:
जाहिरात (PDF) | पद क्र.01: क्लिक करा |
पद क्र: 02: क्लिक करा |
|
Apply Online | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
Join Yashavi Nokari Channel | YouTube Channel |
Telegram Channel | |
WhatsApp Channel |