Central Warehousing Corporation Recruitment 2025: 179 रिक्त पदांची भरती आजच अर्ज करा

Last updated on December 16th, 2024 at 12:12 pm

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
YouTube Channel Subscribe Now
Central Warehousing Corporation Recruitment 2025:  Thumbnail
Central Warehousing Corporation Recruitment 2025: Thumbnail

Central Warehousing Corporation Bharti

नोकरीचे ठिकाण: भारतात 

Organization Name Central Warehousing Corporation 
Post Name Management Trainee (General & Technical), Accountant, Junior Technical Assistant, etc.
Education Qualification Degree, B.com, B.A, Post Graduate Degree
No. of Vacancies  179 Post
Application Last Date 12 January 2025
Mode Online

Central Warehousing Corporation Recruitment 2025 

सेंटर वेरहाऊसिंग कार्पोरेशन मुंबई विभागत (CWC) ने पदवी, B.com,B. A,पदव्युत्तर पदवी उतीर्ण उमेदवारासाठी मॅनेगमेन्ट ट्रेनी (जनरल), मॅनेजमेंट ट्रेनी (यंत्रिकी),अकाऊंट,सुपरिंटेंडेंट (जी), जूनियर टेक्निकल असिस्टंट (जी) SRD (NE) विविध या पदांची एकूण 179 रिक्त पदांची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची भरती प्रक्रिया 14 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली असून.अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2025 ज्या उमेदवाराना सेंटर वेरहाऊसिंग कार्पोरेशन भरती 2025 मुंबई विभागत नोकरी करण्याची इच्छा असेल व या भरती पासून करिअरची सुरुवात करायची असेल त्या उमेदवारासाठी ही भरती खूप महत्वाची आहे. पात्र उमेदवारानी नक्की या भरतीच्या संधीचा फायदा घ्यावा.   

CWC मुंबई भरती 2025 साठी पात्र असलेल्या उमेदवारासाठी शैक्षणिक पात्रता ,वयोमार्यादा,पगार,इतर भरती संबधित संपूर्ण माहिती मिळेल. त्यातच बरोबर ऑनलाइन फॉर्म भरण्याची ऑनलाइन तारीख व अर्जाची लिंक खाली दिलेली आहे भरती बद्दल अधिकृत सुचनाची PDF (पीडीएफ) लिंक दिलेली आहे ती नीट काळजी पूर्वक वाचावी.    

 

Central Warehousing Corporation Bharti 2025: पदांची माहिती 

सेंटर वेरहाऊसिंग कार्पोरेशन मुंबई विभागत (CWC) मध्ये खालील पदे भरण्यात येणार आहेत.

 पद क्रमांक      पदांचे नाव  पदांची संख्या
01  मॅनेगमेन्ट ट्रेनी (जनरल) 40
02  मॅनेजमेंट ट्रेनी (यंत्रिकी) 13
03 अकाऊंट 09
04 सुपरिंटेंडेंट (G) 22
05 जूनियर टेक्निकल असिस्टंट 81
06 सुपरिंटेंडेंट (G)-SRD NE 02
07 जूनियर टेक्निकल असिस्टंट SRD 12
  एकूण= 179

Central Warehousing Corporation Bharti 2025: पात्रता 

शैक्षणिक पात्रता:

 पद क्रमांक      पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता 
01  मॅनेगमेन्ट ट्रेनी (जनरल) पदवी उत्तीर्ण 
02  मॅनेजमेंट ट्रेनी (यंत्रिकी) पदव्युत्तर पदवी
03 अकाऊंट B.com, B. A (Commerce)
04 सुपरिंटेंडेंट (G) पदव्युत्तर पदवी
05 जूनियर टेक्निकल असिस्टंट कृषि पदवी 
06 सुपरिंटेंडेंट (G)-SRD NE पदव्युत्तर पदवी
07 जूनियर टेक्निकल असिस्टंट SRD कृषि पदवी 

वयोमर्यादा: 

12/01/2025 रोजी वय 

  • मॅनेगमेन्ट ट्रेनी (जनरल) पदासाठी किमान वय 18 वर्षे व कमाल वय 28 वर्षे असावे.
  • मॅनेजमेंट ट्रेनी (यंत्रिकी) पदासाठी किमान वय 18 वर्षे व कमाल 28 वय वर्षे असावे.
  • अकाऊंट पदासाठी किमान वय 18 वर्षे व कमाल 30 वय वर्षे असावे.
  • सुपरिंटेंडेंट (G) पदासाठी किमान वय 18 वर्षे व कमाल 30 वय वर्षे असावे.
  • जूनियर टेक्निकल असिस्टंट पदासाठी किमान वय 18 वर्षे व कमाल 28 वय वर्षे असावे.
  • सुपरिंटेंडेंट (G)-SRD NE पदासाठी किमान वय 18 वर्षे व कमाल 28 वय वर्षे असावे. 
  • जूनियर टेक्निकल असिस्टंट SRD पदासाठी किमान वय 18 वर्षे व कमाल 28 वय वर्षे असावे.

अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) व इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादे मध्ये खालील प्रमाणे सूट दिली जाईल. 

  1. अनुसूचित जाती/जमाती: 05 वर्षे  
  2. इतर मागासवर्गीय: 03 वर्षे  
  3. दिव्यानग/अपंगत्व (PWD): 10 वर्षे 

राष्ट्रीयत्व: 

  • उमेदवार भारतीय नागरिक असावा.

Central Warehousing Corporation Bharti 2025: अर्ज फी 

  • अर्ज फक्त Online पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
Category of Candidates Application Fee Intimation Charges Total
UR/EWS/OBC 850/-Rs 500/-Rs 1350/-Rs
SC/ST/PwBD, Ex Serviceman women  Nil 500/-Rs 500/-Rs

Central Warehousing Corporation Bharti 2025: पगार 

 पद क्रमांक      पदांचे नाव  वेतन 
01  मॅनेगमेन्ट ट्रेनी (जनरल) 60,000/-रु ते 18,0000/-रु 
02  मॅनेजमेंट ट्रेनी (यंत्रिकी) 60,000/-रु ते 18,0000/-रु
03 अकाऊंट 40,000/-रु ते 14,0000/-रु
04 सुपरिंटेंडेंट (G) 40,000/-रु ते 14,0000/-रु
05 जूनियर टेक्निकल असिस्टंट 29,000/-रु ते 93,000/-रु
06 सुपरिंटेंडेंट (G)-SRD NE 40,000/-रु ते 14,0000/-रु
07 जूनियर टेक्निकल असिस्टंट SRD 29,000/-रु ते 93,000/-रु

Central Warehousing Corporation Bharti 2025: निवड प्रकिया  

   पदांचे नाव  निवड प्रकिया 
मॅनेगमेन्ट ट्रेनी (जनरल),मॅनेजमेंट ट्रेनी (यंत्रिकी),अकाऊंट,सुपरिंटेंडेंट (G),सुपरिंटेंडेंट (G)-SRD NE,जूनियर टेक्निकल असिस्टंट SRD  ऑनलाइन टेस्ट+ कागदपत्र पळताळणी नंतर मुलाखत घेण्यात येईल 
जूनियर टेक्निकल असिस्टंट ऑनलाइन टेस्ट+ कागदपत्र पळताळणी

Central Warehousing Corporation Bharti 2025: महत्वाच्या तारखा 

अर्ज सुरू होण्याची तारीख  14/12/2024  
अर्ज सुरू होण्याची  शेवटची तारीख   12/01/2025 
Download of Call Letter for Examination 10 दिवसा अधी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल 

Central Warehousing Corporation Bharti 2025: अर्ज कसा करावा.

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्विकारले जातील.
  • अर्ज नोंदणी 
  • परीक्षा शुल्क भरणे 
  • आवश्यक कागद पत्रे स्कॅन करून उपलोड करणे 
 Central Warehousing Corporation Recruitment 2025: Apply link Website page
Central Warehousing Corporation Recruitment 2025: Apply link Website page

महत्वाच्या लिक्स:

जाहिरात (PDF) क्लिक करा
Apply Online   क्लिक करा
अधिकृत वेबसाईट   क्लिक करा
Join Yashavi Nokari Channel YouTube Channel
Telegram Channel
 WhatsApp Channel
Share to Help

Leave a Comment