Last updated on December 6th, 2024 at 07:13 pm
बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती 2024नोकरीचे ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र) |
|
विभागाचे नाव | बृहन्मुंबई महानगरपालिकेत |
पदाचे नाव | कार्यकारी सहायक ( लिपिक ) |
पदांची संख्या | 1846 |
शैक्षणिक पात्रता | 10th पास ,पदवीधर |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2024
बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राची राजधानी असून भारताची आर्थिक राजधानी मुंबईला नियंत्रण करते. बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) ही मुंबईतील सर्वात मोठी आणि भारत अतिश्रीमंत महापालिका संस्था आहे.प्रत्येक वर्षी BMC विविध पदांसाठी विविध पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया जाहीर केली जाते. या वर्षी देखील २०२४ मध्ये BMC ने कार्यकारी सहायक ( लिपिक ) पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या जाहिराती मध्ये आम्ही BMC भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता ,वयोमर्यादा,अर्जासाठी लागणारी फी,पदे या प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. जर तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती हवी असेल, तर हा जाहिरात वाचा.
एकूण पदे: 1846 पदे
Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2024-पदाचे नाव:
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये सरळ सेवा पद्धतीने कार्यकारी सहायक ( लिपिक ) समांतर आरक्षणगर्त पदे भरण्यात येणार आहेत.
Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2024 पात्रता:
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शाळांतर परीक्षा उत्तीर्ण असावा. किवा तस्तम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा वाणिज्य ,विज्ञान ,कला,विधी किवा तस्तम शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा प्रथम प्रयत्नात किमान 45% उत्तीर्ण असावा.
- ज्या मान्यताप्राप्त वि द्यापि ठामध्येसत्र पद्धत अवलंबिली जात असेल त्या विद्यापिठातील उमेदवाराची टक्केवारी खालील प्रमाणे गणण्यात येईल उमेदवाराची सदरची टक्केवारी 45% गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
वयोमर्यादा:
- अराखीव (खुल्या) प्रवर्गातील उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे.
- मागासवर्गीय उमेदवारांनीरांसाठी किवा 18 ते 43 वर्षे दरम्यान असावे.
राष्ट्रीयत्व:
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2024- अर्ज शुल्क:
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी एकूण रक्कम 1,000/- रुपये
- मागासवर्गीय उमेदवारांनीरांसाठी एकूण रक्कम 900/- रुपये
- उमेदवारांनी Online अर्ज अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला अर्ज भरावा.
- अर्ज फक्त Online पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2024-तारखा:
अर्ज भरण्याची सुरुवात | 20/08/2024 |
अर्ज भरण्याची शेवटची तारीख व online परीक्षा शुल्क भरण्याची तारीख | 09/09/2024 |
अर्ज भरण्याची शेवटची वेळ | 11:59 :59 पर्यंत |
Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2024- पगार:
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये कार्यकारी सहायक ( लिपिक ) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक 25,500-81,100/- रुपये वेतन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका फायदे दिले जातील. निवड झालेल्या उमेदवारांना गृहभाडे भत्ता, वैद्यकीय सुविधा,आणि इतर भत्ते यांचा समावेश असेल. तसेच, कायम स्वरूपी नोकरी आणि वेळोवेळी प्रमोशनच्या संध्या उपलब्ध.
Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2024-निवड प्रक्रिया:
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये कार्यकारी सहायक ( लिपिक ) पदासाठी पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन वस्तुनिठ बहुपर्यायी Online पद्धतीने संगणकाच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाईल.ऑनलाइन परीक्षेच्या प्रश्नप्रत्रिकेचा दर्जा ,पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.
मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इ. 12 वी) दर्जाच्या समान राहील. लेखी परीक्षां मध्ये उत्तीर्ण उमेदवार गुणवत्ताच्या आधारे गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून निवड केली जाईल. सामाजिक/समांतर आरक्षणानुसार निवडयादी तयार करण्यात येईल.
अनु.क्र | परीक्षेचे विषय | एकूण प्रश्न | एकूण गुण | परीक्षेचे माध्याम | परीक्षा कालावधी |
०१ | मराठी भाषा व व्याकरण | २५ | ५० | मराठी | १०० मिनिटे |
०२ | इंग्रजी भाषा व व्याकरण | २५ | ५० | मराठी | |
०३ | सामान्य ज्ञान | २५ | ५० | मराठी | |
०४ | बुद्धिमत्ता चाचणी | २५ | ५० | मराठी | |
एकूण | १०० | २०० | – |
- सामान्य ज्ञान या वि षयाच्या प्रश्नपत्रि के मध्ये बहृन्मबंई महानगरपालिकेशी सबधिंत तसेच स्थानिक बाबी/वैशिष्ट्ये आणि चालूघडामोडीशी न गडीत प्रश्न अंतर्भूत असतील
- मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही.
- इंग्रजी भाषा व व्याकरण या वि षयाची ऑनलाइन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल तसेच मराठी भाषा व व्याकरण,सामान्य ज्ञान, बौद्धि क चाचणी या वि षयांची ऑनलाइन परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल.
Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2024-टिप्स
- मोक्स टेस्ट:online मोक्स टेस्टची सराव परीक्षा देणे त्याने आपली प्रश्न सोडवण्याची अचूकता समजण्यासाठी मदत होते .
- कमजोर विषयावर लक्ष देणे.
- चालू घडामोडी: आपण नियमित पणे वृत्तपत्र आणि सध्यच्या चालू घडामोडी बद्दल माहिती ठेवली पाहिजे त्याने आपल्याला परीक्षा मध्ये फायदा नकी होईल.
महत्वाच्या लिक्स:
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | portal.mcgm.gov.in |
Join Yashavi Nokari Channel |
Youtube Channel |
Telegram Channel | |
WhatsApp Channel |