BMC Recruitment 2024: एक लाखांपर्यंत पगार 690 रिक्त पदांची भरती आजच अर्ज करा

Last updated on December 18th, 2024 at 10:51 pm

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
YouTube Channel Subscribe Now

BMC Recruitment 2024: Thumbnail

BMC Recruitment 2024

नोकरीचे ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)

Organization Name Mumbai Municipal Corporation
Post Name  Junior Engineer, Secondary Engineer, Sub Engineer 
Education Qualification Engineering Degree
No. of Vacancies  690
Application Last Date 26 December 2024
Mode Online

BMC Recruitment 2024 Notification

मुंबई महानगर पालिका (BMC) मध्ये पदवी उतीर्ण उमेदवारासाठी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य),कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदांसाठी एकूण 690 रिक्त पदांची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. भरती प्रक्रिया 26 नोव्हेंबेर 2024 पासून सुरू होणार असून.अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 ज्या उमेदवाराना मुंबई महानगर पालिकेत नोकरी करण्याची इच्छा व या भरती पासून  करिअरची सुरुवात करायची असेल त्या उमेदवारासाठी ही भरती खूप महत्वाची आहे. पात्र  उमेदवारानी नक्की या भरतीच्या संधीचा फायदा घायवा.

भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारासाठी शैक्षणिक पात्रता ,वयोमार्यादा,पगार,इतर भरती संबधित संपूर्ण माहिती मिळेल. त्यातच बरोबर ऑनलाइन फॉर्म भरण्याची ऑनलाइन तारीख व अर्जाची लिंक खाली दिलेली आहे भरती बद्दल अधिकृत सुचनाची PDF (पीडीएफ) लिंक दिलेली आहे ती नीट काळजी पूर्वक वाचावी.

 

BMC Recruitment 2024 Name Post Details

मुंबई महागरपालिका (BMC) मध्ये खालील पदे भरण्यात येणार आहेत.

 पद क्रमांक      पदांचे नाव  पदांची संख्या
01  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 250 
02  कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) 130
03 दुय्यम अभियंता (स्थापत्य) 233
04 दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) 77
  एकूण= 690

BMC Recruitment 2024 Eligibility Criteria

शैक्षणिक पात्रता: (Educational Qualification)

  1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): i) 10वी उत्तीर्ण ii) सिविल किवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलजी किवा पब्लिक हेल्थ इंजीनीरिंग डिप्लोमा असावा
  2. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत): i) 10वी उत्तीर्ण  ii) यांत्रिकी विद्युत/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक/प्रॉडक्शन/इलेक्ट्रिक पॉवर सिस्टम iii) MS-CIT किवा संतुल्य 
  3. i) सिविल इंजीनीरिंग पदवी  iii) MS-CIT किवा संतुल्य 
  4. यांत्रिकी विद्युत/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक/प्रॉडक्शन/इलेक्ट्रिक पॉवर सिस्टम iii) MS-CIT किवा संतुल्य 

वयोमर्यादा: (Age Limit) 

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा किमान वय 18 वर्षे व कमाल वय 38 वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराची वयोमार्यादा किमान वय 18 वर्षे व कमाल वय 43 वर्षे 

राष्ट्रीयत्व: (Nationality)

  • उमेदवार भारतीय नागरिक असावा.

BMC Recruitment 2024 Application Fee

  • अर्ज फक्त Online पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
खुला प्रवर्ग  1000/- रू 
मागासवर्गीय  900/-रू 

BMC Recruitment 2024 Salary

 पद क्रमांक      पदांचे नाव  वेतन 
01  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 41,800 ते 1,32,300
02  कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) 41,800 ते 1,32,300
03 दुय्यम अभियंता (स्थापत्य) 44,900 ते 1,42,400
04 दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) 44,900 ते 1,42,400

BMC Recruitment 2024 Selection Process 

दुय्यम अभियंता ((स्थापत्य) व दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदांकरीत निवड निकष टक्केवारी खालील प्रमाणे 

दुय्यम अभियंता ((स्थापत्य) व दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदांकरीत निवड निकष टक्केवारी

दुय्यम अभियंता ((स्थापत्य) व दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदांकरीत ऑनलाइन परीक्षा मध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न खालील प्रमाणे

दुय्यम अभियंता ((स्थापत्य) व दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदांकरीत ऑनलाइन परीक्षा मध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न

BMC Recruitment 2024 Important Date

अर्ज सुरू होण्याची तारीख  26/11/2024  
अर्ज सुरू होण्याची  शेवटची तारीख   26/12/2024 वेळ रात्री (11:59:59)
नेट बँकिंग द्वारे अर्ज शुल्क भरण्याची तारीख  26/12/2024 वेळ रात्री (11:59:59)
ऑनलाइन परीक्षा दिनांक  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल 

BMC Recruitment 2024 Apply Online

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्विकारले जातील.
  • अर्ज नोंदणी 
  • परीक्षा शुल्क भरणे 
  • आवश्यक कागद पत्रे स्कॅन करून उपलोड करणे 

महत्वाच्या लिक्स:

जाहिरात (PDF)   क्लिक करा
Apply Online   क्लिक करा
अधिकृत वेबसाईट   क्लिक करा
Join Yashavi Nokari Channel YouTube Channel
Telegram Channel
 WhatsApp Channel
Share to Help

Leave a Comment