Last updated on December 11th, 2024 at 01:34 pm
Supreme Court Recruitment 2024नोकरीचे ठिकाण: दिल्ली |
|
Organization Name | Supreme Court of India |
Post Name | Shorthand, Senior Personal Assistant, Personal Assistant |
Education Qualification | Law Degree, Degree |
No. of Vacancies | 107 Post |
Application Last Date | 25 December 2024 |
Mode | Online |
Supreme Court Recruitment 2024 Notification
भारतीय सर्वोच्च न्यायालय Supreme Court दिल्ली येथे Law पदवी ,पदवीधर उमेदवारासाठी कोर्ट मास्टर (shorthand),सीनियर पर्सनल असिस्टेंट, पर्सनल असिस्टेंट पदांची एकूण 107 रिक्त पदांची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारानी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा अर्ज भरण्याची भरती प्रक्रिया 04 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली असून.अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 भारतीय सर्वोच्च न्यायालय नोकरी करण्याची इच्छा असेल व या भरती पासून करिअरची सुरुवात करायची असेल त्या उमेदवारासाठी ही भरती खूप महत्वाची आहे. पात्र उमेदवारानी नक्की या भरतीच्या संधीचा फायदा घ्यावा.
भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारासाठी शैक्षणिक पात्रता ,वयोमार्यादा,पगार,इतर भरती संबधित संपूर्ण माहिती मिळेल. त्यातच बरोबर ऑनलाइन फॉर्म भरण्याची ऑनलाइन तारीख व अर्जाची लिंक खाली दिलेली आहे भरती बद्दल अधिकृत सुचनाची PDF (पीडीएफ) लिंक दिलेली आहे ती नीट काळजी पूर्वक वाचावी.
Supreme Court Recruitment 2024: पदांची माहिती
भारतीय सर्वोच्च न्यायालय Supreme Court मध्ये खालील पदे भरण्यात येणार आहेत.
पद क्रमांक | पदांचे नाव | पदांची संख्या |
01 | कोर्ट मास्टर (shorthand) | 31 |
02 | सीनियर पर्सनल असिस्टेंट (Senior Personal Assistant) | 33 |
03 | पर्सनल असिस्टेंट (Personal Assistant) | 43 |
एकूण= | 107 |
Supreme Court Recruitment 2024: पात्रता
शैक्षणिक पात्रता:
कोर्ट मास्टर (shorthand):
- उमेदवार भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी (Law Degree) उत्तीर्ण असावा.
- English shorthand 120 wpm उत्तीर्ण असावा.
- Computer Typing 40 wpm उत्तीर्ण असावा.
- उमेदवाराला कामाचा 05 वर्षांचा अनुभव असावा.
सीनियर पर्सनल असिस्टेंट (Senior Personal Assistant):
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Degree) उत्तीर्ण असावा.
- English shorthand 110 wpm उत्तीर्ण असावा.
- Computer Typing 40 wpm उत्तीर्ण असावा.
पर्सनल असिस्टेंट (Personal Assistant):
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Degree) उत्तीर्ण असावा.
- English shorthand 110 wpm उत्तीर्ण असावा.
- Computer Typing 40 wpm उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा:
31 डिसेंबर 2024 रोजी
- कोर्ट मास्टर (shorthand) पदासाठी किमान वय 30 वर्षे व कमाल वय 45 वर्षे
- सीनियर पर्सनल असिस्टेंट (Senior Personal Assistant) पदासाठी किमान वय 18 वर्षे व कमाल वय 30 वर्षे
- पर्सनल असिस्टेंट (Personal Assistant) पदासाठी किमान वय 18 वर्षे व कमाल वय 30 वर्षे
अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) व इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादे मध्ये खालील प्रमाणे सूट दिली जाईल.
- अनुसूचित जाती/जमाती (SC/ST): 05 वर्षे
- ओबीसी (OBC): 03 वर्षे
राष्ट्रीयत्व:
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
Supreme Court Recruitment 2024: अर्ज फी
- अर्ज फक्त Online पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
General/OBC | 1000/- रु |
SC/ST/PWD/ExSM | 250/- रु |
Supreme Court Recruitment 2024: पगार
पद क्रमांक | पदांचे नाव | पगार |
01 | कोर्ट मास्टर (shorthand) | 67,700/- ते 47,600/-रु |
02 | सीनियर पर्सनल असिस्टेंट (Senior Personal Assistant) | |
03 | पर्सनल असिस्टेंट (Personal Assistant) |
Supreme Court Recruitment 2024: निवड प्रकिया
- लेखी परीक्षा (ऑनलाइन किवा ऑफलाइन ) घेतली जाईल.
- कौशल्य चाचणी (टायपिंग टेस्ट / शॉर्टअँहँड टेस्ट ) घेतली जाईल
- मुलाखत (Interview) घेतली जाईल
लेखी परीक्षा (Written Test):
Subject | Questions | Marks | Duration |
General English | 50 | 50 | 1 तास 45 मिनिटे (1 Hour 45 Minutes) |
Aptitude based of Logical Reasoning | 25 | 25 | |
Arithmetic | 25 | 25 |
कमाल गुण – 100 आणि किमान पात्रता गुण -50 व अनुसूचित जाती/जमाती व दिव्यांगां सह उमेदवारांसाठी किमाल 45 गुण परीक्षा मध्ये असावे
मुलाखत (Interview):
कमाल गुण – 30 आणि किमान पात्रता गुण – 15 व अनुसूचित जाती/जमाती व दिव्यांगां सह उमेदवारांसाठी किमाल 13.5 गुण मुलाखती मध्ये असावे
Supreme Court Recruitment 2024: महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख | 04/12/2024 |
अर्ज सुरू होण्याची शेवटची तारीख | 25/12/2024 वेळ रात्री (11:59:59) |
ऑनलाइन परीक्षा दिनांक | संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल |
Supreme Court Recruitment 2024: अर्ज कसा करावा.
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्विकारले जातील.
- अर्ज नोंदणी
- परीक्षा शुल्क भरणे
- आवश्यक कागद पत्रे स्कॅन करून उपलोड करणे
महत्वाच्या लिक्स:
जाहिरात (PDF) | क्लिक करा | ||
Apply Online | क्लिक करा | ||
अधिकृत वेबसाईट | क्लिक करा | ||
Join Yashavi Nokari Channel | YouTube Channel | ||
Telegram Channel | |||
WhatsApp Channel |