Canara Bank Result Date
कॅनरा बँकेने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी Apprenticeship Act 1961 अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिसच्या नोकर भरतीसाठी जाहिरात 18 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध झाली Official Notification नुसार, कॅनरा बँके मध्ये Apprentices (अप्रेंटिस) पदांसाठी एकूण 3,000 रिक्त पदांच्या जागेसाठी जाहिरात निघाली होती अर्ज प्रक्रिया 21 सप्टेंबर 2024 पासून सुरू ते ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 ही होती या भरती प्रक्रिया चा निकाल लागला आहे निकाल खालील प्रमाणे
Canara Bank Result Direct Link
Canara Bank Apprentice Recruitment Result 2024 |
क्लिक करा |
Share to Help