MUCBF Recruitment 2024: महाराष्ट्र अर्बन को-ओपरेटीव्ह बँक फेडरेशन लि. 35 रिक्त पदांसाठी भरती 2024

Last updated on November 15th, 2024 at 11:12 pm

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
YouTube Channel Subscribe Now

MUCBF Recruitment 2024 Thumbnail

MUCBF Recruitment 2024

नोकरीचे ठिकाण: बृहमुंबई व पुणे शहर 

Organization Name Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd. 
Post Name Branch manager, It Manager, Account Officer, Senior Officer, Officer, IT Officer, Junior Clerk  
Education Qualification Graduate 
No. of Vacancies  35
Application Last Date 26 November 2024
Mode Online

MUCBF Recruitment 2024 

महाराष्ट्र अर्बन को-ओपरेटीव्ह बँक फेडरेशन लि. बँकेत पदवी उतीर्ण उमेदवारासाठी  शाखा व्यवस्थापक ,IT व्यवस्थापक,लेखाधिकारी,विरिष्ठ अधिकारी,अधिकारी, IT अधिकारी,कनिष्ठ लिपिक या पदांसाठी एकूण 43 रिक्त पदांची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. भरती प्रक्रिया 12 नोव्हेंबेर 2024 पासून सुरू झाली.अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2024 आहे ज्या उमेदवाराना महाराष्ट्र अर्बन को-ओपरेटीव्ह बँक फेडरेशन लि. बँक अंतर्गत करिअरची सुरुवात करायची इच्छा व भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारासाठी ही भरती खूप महत्वाची आहे.

भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारासाठी शैक्षणिक पात्रता ,वयोमार्यादा,पगार,इतर भरती संबधित संपूर्ण माहिती मिळेल. त्यातच बरोबर ऑनलाइन फॉर्म भरण्याची ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे भरती बद्दल अधिकृत सुचनाची PDF (पीडीएफ) लिंक दिलेली आहे ती नीट काळजी पूर्वक वाचावी.

Maharashtra Urban Co-operative Bank Federation Ltd. Bank has issued an official notification for a total of 43 vacancies for the posts of Branch Manager, IT Manager, Accounts Officer, Senior Officer, Officer, IT Officer, Junior Clerk. The last date to apply is November 26, 2024. This recruitment is very important for the candidate who wants to start a career under the bank and is eligible for recruitment.

Candidates who are eligible for recruitment will get complete information related to educational qualification, age limit, salary, other recruitment. Below is the link to the online application form for filling the correct online form, the PDF (PDF) link to the official notification on recruitment is given, which should be read carefully.

 

MUCBF Recruitment 2024 Name Post Details

महाराष्ट्र अर्बन को-ओपरेटीव्ह बँक फेडरेशन लि. बँक मध्ये खालील पदे भरण्यात येणार आहेत.

 पद क्रमांक      पदांचे नाव  पदांची संख्या
01  शाखा व्यवस्थापक 05
02  IT व्यवस्थापक 01
03 लेखाधिकारी 01
04 विरिष्ठ अधिकारी 07
05 अधिकारी 08
06 IT अधिकारी 01
07 कनिष्ठ लिपिक 12
  एकूण= 35

MUCBF Recruitment 2024 Eligibility Criteria

शैक्षणिक पात्रता: (Educational Qualification)

पद क्रमांक 01 ते 06 पदासाठी शैक्षणिक पात्रता:

  1. उमेदवाराने विद्यापीठातून पदवी उतीर्ण केलेली असावी. 
  2. उमेदवाराने MS-CIT परीक्षा उतीर्ण केलेली असावी. 
  3. उमेदवाराला 5 वर्षेचा अनुभव असावी. 

पद क्रमांक 07 पदासाठी शैक्षणिक पात्रता:

  1. उमेदवाराने विद्यापीठातून पदवी उतीर्ण केलेली असावी. 
  2. उमेदवाराने MS-CIT परीक्षा उतीर्ण केलेली असावी. 

वयोमर्यादा: (Age Limit) 

  • उमेदवारांची वयोमर्यादा 31 ऑक्टोबर 2024 रोजी. 
 पद क्रमांक     पदांचे नाव   वयोमार्यादा 
01  शाखा व्यवस्थापक 30 ते 40 वर्षे
02  IT व्यवस्थापक 30 ते 40 वर्षे
03 लेखाधिकारी 30 ते 40 वर्षे
04 विरिष्ठ अधिकारी 30 ते 35 वर्षे
05 अधिकारी 25 ते 35 वर्षे
06 IT अधिकारी 30 ते 35 वर्षे
07 कनिष्ठ लिपिक 30 ते 35 वर्षे

राष्ट्रीयत्व: (Nationality)

  • उमेदवार भारतीय नागरिक असावा.

MUCBF Recruitment 2024 Application Fee

  • अर्ज फक्त Online पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
पद क्रमांक 01 ते 06 पदासाठी 590/- रू 
पद क्रमांक 07 पदासाठी 1121/-रू 

MUCBF Recruitment 2024 Salary

 पद क्रमांक    पदांचे नाव  वेतन 
01  शाखा व्यवस्थापक 660-45-885-50-1135-60-1435-75-1810-90-2260-110-2810-135-3485-150-4235
02  IT व्यवस्थापक 660-45-885-50-1135-60-1435-75-1810-90-2260-110-2810-135-3485-150-4235
03 लेखाधिकारी 660-45-885-50-1135-60-1435-75-1810-90-2260-110-2810-135-3485-150-4235
04 विरिष्ठ अधिकारी 585-40-785-45-1010-55-1285-65-1610-85-2035-95-2510-125-3135-135-3810
05 अधिकारी 490-35-665-40-865-45-1090-60-1390-70-1740-85-2165-110-2715-125-3340
06 IT अधिकारी 490-35-665-40-865-45-1090-60-1390-70-1740-85-2165-110-2715-125-3340
07 कनिष्ठ लिपिक 350-25-450-30-600-35-775-40-975-50-1225-65-1550-75-1925-85-2350

MUCBF Recruitment 2024 Selection Process 

ऑफलाइन लेखी परीक्षा:

  1. कनिष्ठ लिपिक पडकरिता लेखी परीक्षा मराठी व इंगजी भाषेत बहुपर्यायी स्वरूपाची 100 गुणाची असेल. 
  2. परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येईल. 
Sr. No अ. क्रमांक      परीक्षा विषय  परीक्षा भाषा  एकूण प्रश्न  एकूण गूण  कालावधी 
01  संख्यात्मक आणि गणित क्षमता  इंग्रजी  40 40 120 मिनिटे 
02  इंग्रजी भाषा आणि व्याकरण  इंग्रजी  20 10
03 संगणक आणि सहकार ज्ञान  इंग्रजी व मराठी  20 10
04 बौद्धिक चाचणी  इंग्रजी व मराठी  20 20
05 बँकिंग आणि सामान्य ज्ञान  इंग्रजी व मराठी  20 20
एकूण  120 120

MUCBF Recruitment 2024 Important Exam Date

अर्ज सुरू होण्याची तारीख  12/11/2024 वेळ 11:00 वाजे पासून 
अर्ज सुरू होण्याची  शेवटची तारीख   26/11/2024 वेळ 11:59 वाजे पर्यन्त  
परीक्षा कनिष्ठ लिपिक  https://www.mucbf.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल
मुलाखत तारीख  https://www.mucbf.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल

MUCBF Recruitment 2024 Apply Online

  • उमेदवारानी ऑनलाइन पोर्टल द्वारे नोंदणी करावी. 
  • अर्जाची सुरुवात 12 नोव्हेंबेर 2024 पासून होईल आणि ऑनलाइन अर्ज 26 नोव्हेंबेर 2024 वेळ 11:59 पूर्वी भरावा. 
  • उमेदवाराने नोंदणी करताना आपला वैयक्तिक तपशील अचूक भरणे आवश्यक आहे. यामध्ये नाव, ईमेल आयडी, मोबाइल नंबर इत्यादीचा समावेश आहे.
  • उमेदवाराने नोंदणी करताना पात्रता आणि इतर संबंधित माहिती देखील अचूक देणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी काही कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करणे आवश्यक आहे. त्या खालील प्रमाणे
  • नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज शुल्क भरावे. अर्ज शुल्क भरल्या नंतर उमेदवाराने Application form ची प्रिंट आऊट काढून घ्यावी.

MUCBF Recruitment 2024 Online Apply link Website page

महत्वाच्या लिक्स:

जाहिरात (PDF)   क्लिक करा
Apply Online   क्लिक करा
अधिकृत वेबसाईट   क्लिक करा
Join Yashavi Nokari Channel YouTube Channel
Telegram Channel
 WhatsApp Channel
Share to Help

Leave a Comment