LIC Assistant Recruitment 2024: Apply for a High Salary & Comfortable Job!

LIC Assistant Recruitment 2024: Thumbnail

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
YouTube Channel Subscribe Now

LIC Assistant Recruitment 2024

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

विभागाचे नाव  Life Insurance Corporation of India
पदाचे नाव  Assistants (सहाय्यक) 
शैक्षणिक पात्रता   Bachelor’s Degree (पदवीधर)
पदांची संख्या  7000+
अर्ज करण्याची सुरुवात  September to December2024
अर्ज करण्याची पद्धत  Online

LIC Assistant Recruitment 2024 Notification

Life Insurance Corporation of India (LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळ मध्ये पदवीधर (Degree) उतीर्ण उमेदवारासाठी LIC Assistants (सहाय्यक) या मध्ये (Class III, Class IV) तृतीय श्रेणी चतुर्थ श्रेणी अधिकारी पदांचा समावेश असेल. या पदांसाठी विविध शाखा कार्यालयामध्ये कॅशियर, विंडो ऑपरेटर,लिपिक ग्राहक सेवा कार्यकारी यांसारख्या पदांचा संपूर्ण भारतात एकूण 7000+रिक्त पदांची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ही भरती प्रक्रिया सप्टेंबेर ते डिसेंबर 2024 पासून सुरू होणार असून.अधिकृत अधिसूचना जाहीर झाल्यानंतर अर्ज करण्याची तारीख व अधिकृत सूचनाची पीडीएफ लवरकच मिळेल.

उमेदवाराना भारतीय आयुर्विमा महामंडळ अंतर्गत करिअरची सुरुवात करायची इच्छा असेल त्या उमेदवारासाठी ही भरती खूप महत्वाची आहे. Eligibility, Selection Process, how to fill the Application form and Educational Qualification and Age Limit required for this Recruitment, Important Dates यावरील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.      

LIC Assistant Recruitment 2024 Name Post Details

भारतीय आयुर्विमा महामंडळ मध्ये खालील पदे भरण्यात येणार आहेत.

Sr. No     Name of Post ( पदांचे नाव )  No of Post (पदांची संख्या)
01  LIC Assistants (सहाय्यक) 7000+

LIC Assistant Recruitment 2024-Eligibility Criteria

शैक्षणिक पात्रता: (Educational Qualification)

  1. उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी (bachelor’s degree) उतीर्ण असावा. त्या बरोबर अनुभव आवश्यक अनुभव मोजणी 1 मार्च 2024 दिनांक रोजी गणना केली जाईल.

माजी सैनिकांसाठी: (Ex-Servicemen)

  1. LIC (१०+२+३ पॅटर्न) अनुसार 10 वर्षे सेवा केलेली असावी. 
  2. मॅट्रिक उमेदवारानी  १५ वर्षे किमान सेवा केलेले असावी.
  3. नॉन मॅट्रिक उमेदवारानी : १५ वर्षे  किमान सेवा +
  4. भारतीय लष्कराची विशेष प्रमाणपत्र परीक्षा किंवा हवाई दल व नौदलातील संबंधित परीक्षा उतीर्ण.

वयोमर्यादा: (Age Limit) 

  • किमान वयोमर्यादा 18 वर्षे ते 30 वर्षे  पेक्षा जास्त नसावी.
  • एलआयसी ने अधिकृत सुचना नुसार ठरवून दिलेल्या गेल्या वर्षीच्या नियमानुसार वयोमर्यादे मध्ये सूट देण्यात येईल.

राष्ट्रीयत्व: (Nationality)

  • उमेदवार भारतीय नागरिक असावा.

LIC Assistant Recruitment 2024 Application Fee

  • अर्ज फक्त Online पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
  • अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर अर्जाची फी लवरच कळेल.
GEN/OBC 00/- रु 
SC/ST/PwBD 00 /- रु 

LIC Assistant Recruitment 2024 Salary

  • अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर वेतन लवरच कळेल.
अ.क्र पदांचे नाव प्रति महिना वेतन
01 LIC Assistants (सहाय्यक)

LIC Assistant Recruitment 2024 Selection Process 

LIC Assistants (सहाय्यक) पदासाठी परीक्षा प्रक्रिया तीन टप्प्यात घेण्यात येईल.

Phase- I Preliminary Examination (Online)- पूर्व परीक्षा (ऑनलाइन)
Phase- II Main Examination (Online)- मुख्य परीक्षा (ऑनलाइन) 
Phase- III Pre-Recruitment Medical Examination- भरती पूर्व  वैद्यकीय परीक्षा

LIC Assistant Recruitment 2024 Exam Pattern 

Online Examination / Test: (ऑनलाइन परीक्षा) 

Phase-I: Preliminary Examination (Online): – (पूर्व परीक्षा (ऑनलाइन)

Name of the Test ( विषयाचे नाव ) No of Questions ( एकूण प्रश्न ) No of Marks ( एकूण गुण )
English/Hindi Language (इंग्रजी/हिंदी भाषा) 30 30
Numerical Ability (संख्यात्मक क्षमता) 35 35
 Reasoning Ability (तर्क क्षमता) 35 35
Total=  100 100

Phase-II: Main Examination (Online): मुख्य परीक्षा (ऑनलाइन) 

मुख्य परीक्षा साठी एकूण 200 गुणाची वस्तुनिष्ठ परीक्षा असेल. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र वेळ निश्चित करण्यात आली आहे.

Name of the Test ( विषयाचे नाव ) No of Questions ( एकूण प्रश्न ) No of Marks ( एकूण गुण )
General Financial Awareness           (सामान्य आर्थिक जागरूकता) 40 40 
General English (सामान्य इंग्रजी) 40 40
Quantitative Aptitude  40 40
Reasoning Ability & Computer Aptitude (तर्कक्षमता आणि संगणक अभियोग्यता) 40 40
Hindi Language हिन्दी भाषा  40 40
Total=  200 200

LIC Assistant Recruitment 2024 Important Date

अर्ज भरण्याची सुरुवात तारीख  लवकरच उपलब्ध 
अर्ज भरण्याची शेवटची तारीख  लवकरच उपलब्ध 
अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख  लवकरच उपलब्ध 
ऑनलाइन परीक्षा Phase-I तारीख  लवकरच उपलब्ध 
ऑनलाइन परीक्षा Phase-II तारीख  लवकरच उपलब्ध 
Downloading Admit Card Date लवकरच उपलब्ध 

LIC Assistant Recruitment 2024 Apply Online

  • LIC Assistants (सहाय्यक) या पदासाठी ऑनलाइन अर्ज पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा 
  • अर्जाची सुरुवात लवरकच सुरू होईल. 
  • उमेदवाराने नोंदणी करताना आपला वैयक्तिक तपशील अचूक भरणे आवश्यक आहे. यामध्ये नाव, ईमेल आयडी, मोबाइल नंबर इत्यादीचा करावा.
  • उमेदवाराने नोंदणी करताना पात्रता आणि इतर संबंधित माहिती देखील अचूक देणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी काही कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करणे त्याचं बरोबर डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हाताने लिहिलेली घोषणा आवश्यक आहे.

महत्वाच्या लिक्स:

जाहिरात (PDF) लवकरच उपलब्ध 
Apply Online लवकरच उपलब्ध 
अधिकृत वेबसाईट लवकरच उपलब्ध 
Join Yashavi Nokari Channel YouTube Channel
Telegram Channel
 WhatsApp Channel
Share to Help

Leave a Comment