Governor General and Viceroy of India
भारतातील गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय: हे केवळ ब्रिटिश राजवटीच्या काळातील भारतातील सर्वोच्च गव्हर्नर जनरल प्रशासनिक पद होते. भारतातील पहिले गवर्नर जनरल 1773 मध्ये वॉरेन हेस्टिंग्ज होते. काही वर्षांनंतर ब्रिटिश राजवटीत 1858 मध्ये बदल झाल्यामुळे गव्हर्नर जनरलचे पद बदलून व्हाईसरॉय पद बनवण्यात आले. वॉरेन हेस्टिंग्ज नंतर लॉर्ड कॅनिंग हे पहिला व्हाईसरॉय बनले.
List of Governors General and Viceroy of India
- वॉरेन हेस्टिंग्ज
- लॉर्ड कॅनिंग
- लॉर्ड कर्झन
- लॉर्ड माउंटबॅटन
स्पर्धा परीक्षांमध्ये भारतातील इतिहासातील गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय या विषयावर नेहमी प्रश्न विचारले जाता असतात. यावर आधारित विचारले जाणारे प्रश्न आम्ही संपादक श्री महेश राजाराम शिंदे ज्ञानदीप अकॅडेमी पुणे यांच्या MPSC प्रश्न संच 10,000 या पुस्तकाचे मागदर्शन घेऊन आम्ही तुमच्यासाठी Topic Wise विषया नुसार काही महत्वाचे Top 25 MCQ Objective Questions and Answers घेऊन आलो आहोत. हे प्रश्न MPSC, PSI, Asst, Police Bharti, Talathi Bharti, Railway Bharti अन्य स्पर्धा व सरळ सेवा परीक्षेत येतात. हे सर्व प्रश्न तुम्हाला उत्तीर्ण होण्यासाठी मदत नक्की करतील. विद्यार्थी मित्रानो तुमच्यासाठी Question Set Series सुरू केली आहे. तर हे सर्व प्रश्न शेवट पर्यंत नक्की वाचून लक्षात ठेवा तुम्हाला नकी परीक्षा मध्ये उतीर्ण होण्यास मदत करतील.
प्रश्न 1. खालीलपैकी कोणी इ. स. 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने खालसा केली ? (Asst पूर्व 2011) |
पर्याय :
|
उत्तर पर्याय क्रमांक: 4): लॉड डलहौसी |
प्रश्न 2. खालीलपैकी कोणता मार्ग ग्रैंड ट्रंक शहरांना जोडला जातो? (Asst पूर्व 2011) |
पर्याय :
|
उत्तर पर्याय क्रमांक: 2) दिल्ली ते कोलकत्ता |
प्रश्न 3.हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्तानावर जगावयाचे आहे, असे वक्तव्य कोणी केले? (PSI पूर्व 2012) |
पर्याय :
|
उत्तर पर्याय क्रमांक: 3) भारतमंत्री बर्कनहड |
प्रश्न 4. तैनाती फौजेची’ पद्धत कोणी सुरू केली? (STI पूर्व 2012) |
पर्याय :
|
उत्तर पर्याय क्रमांक: 3) लॉर्ड वेलस्ली |
प्रश्न 5. कोणत्या वर्षी बॉम्बे-ठाणे रेल्वे सुरू झाली? (PSI पूर्व 2012) |
पर्याय :
|
उत्तर पर्याय क्रमांक: 3)1853 |
प्रश्न 6. लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या ? खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? (राज्यसेवा मुख्य 2012) |
पर्याय :
|
उत्तर पर्याय क्रमांक: 4) भारतीय लष्करावर विश्वास ठेवला. |
प्रश्न 7. गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंकने कोणत्या सुधारणा केल्या? (राज्यसेवा मुख्य 2012) |
पर्याय :
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
|
उत्तर पर्याय क्रमांक: 1) अ, ब आणि क |
प्रश्न 8. कोणी? हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे इ.स. १८०० मध्ये फोर्ट विलियम महाविद्यालयाची स्थापना केली? (राज्यसेवा पूर्व 2012) |
पर्याय :
|
उत्तर पर्याय क्रमांक: 3) लॉर्ड वेलस्ली |
प्रश्न 9. शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली ? (राज्यसेवा पूर्व 2012) |
पर्याय :
|
उत्तर पर्याय क्रमांक: २) लॉर्ड डफरिन |
प्रश्न 10.प्रत्येक जिल्हयाचे आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कॉर्नवालिसने कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले होते ? (राज्यसेवा मुख्य 2012) |
पर्याय:
|
उत्तर पर्याय क्रमांक: 2) दरोगा |
प्रश्न 11. वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा (१८७८) कोणी मंजुर केला? (राज्यसेवा मुख्य 2012) |
पर्याय :
|
उत्तर पर्याय क्रमांक: 2) लॉर्ड लिटन |
प्रश्न 12. खालील दिलेल्या विधानांपैकी तैनाती फौजेसंबंधी कोणते विधान चुकीचे आहे ? (राज्यसेवा मुख्य 2013) |
पर्याय :
|
उत्तर पर्याय क्रमांक: 4) लॉर्ड रिपनने तैनाती फौजेची योजना सुरू केली. |
प्रश्न 13. विल्यम बेंटिक याच्या काळात भारतीय लोकांना शिक्षण देण्यासंबंधी दोन परस्परविरोधी मत प्रवाह होते योग्य ते ओळखा ? (राज्यसेवा मुख्य 2013) |
पर्याय :
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
|
उत्तर पर्याय क्रमांक: 3) (अ) व (क) बरोबर आहे. |
प्रश्न 14. लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा करतांना ‘दत्तक वारसा नामंजूर’ हे धोरण स्वीकारले होते. हे धोरण पूर्वी खाली दिलेल्या गव्हर्नर जनरलांपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने स्वीकारले होते ? (राज्यसेवा मुख्य 2013) |
पर्याय :
|
उत्तर पर्याय क्रमांक: 1) लॉर्ड ऑकलंड |
प्रश्न 15. लॉर्ड डलहौसीने भारतात रेल्वेचे जाळे उभारण्याकरिता नियोजन केले (STI पूर्व 2013) |
पर्याय :
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
|
उत्तर पर्याय क्रमांक: 2) अ आणि ब फक्त |
प्रश्न 16. चुकीची जोडी निवडा. (Asst. पूर्व 2013) |
पर्याय :
|
उत्तर पर्याय क्रमांक: 4) काँग्रेसची स्थापना- लॉर्ड लिटन |
प्रश्न 17. लॉर्ड कर्झन कालीन ‘रॅले आयोग’ चा संबंध होता. (Asst पूर्व 2013) |
पर्याय :
|
उत्तर पर्याय क्रमांक: 3) उच्च शिक्षणाशी |
प्रश्न 18. योग्य जोड्या लावा (STI पूर्व 2014) |
|||||||||||||||||||||||||
पर्याय :
|
|||||||||||||||||||||||||
उत्तर पर्याय क्रमांक: 2) i,ii,iii,iv |
प्रश्न 19. ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील केवळ सत्ताविस्तारावर तो खुष नव्हता. त्याला कंपनीची सत्ता भारतात मजबूत करायची होती. त्याला आधुनिक भारताचा निर्माता म्हणतात. तो कोण होता? (राज्यसेवा मुख्य 2014) |
पर्याय :
|
उत्तर पर्याय क्रमांक: 4) लॉर्ड डलहौसी |
प्रश्न 20. भारता संदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे ‘चांदोबाची मागणी’ असा उल्लेख कोणी केला? (STI पूर्व 2014) |
पर्याय :
|
उत्तर पर्याय क्रमांक: 1) भारतमंत्री-मोर्ले |
प्रश्न 21. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. (STI पूर्व 2014) |
पर्याय :
|
उत्तर पर्याय क्रमांक: 1) लॉर्ड कॅनिंग- राज उपाधी कायदा |
प्रश्न 22. पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे? (STI पूर्व 2014) |
पर्याय :
पर्याय उत्तरे:
|
उत्तर पर्याय क्रमांक: 4) (अ) व (ब) अयोग्य |
प्रश्न 23. लॉर्ड कॉर्नवॉलीसच्या संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहेत ? (राज्यसेवा पूर्व 2014) |
पर्याय :
पर्याय उत्तरे:
|
उत्तर पर्याय क्रमांक: 2) अ), (ब) आणि (क) |
प्रश्न 24. देशी भाषिक वृत्तपत्र कायदा १८७८ च्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? (राज्यसेवा मुख्य 2015) |
पर्याय :
पर्याय उत्तरे:
|
उत्तर पर्याय क्रमांक: 3) अ), (ब) आणि (क) फक्त |
प्रश्न 25. त्यांनी प्रशासनाचे भारतीयीकरण केले. त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला. त्यांनी आर्म्स Act रद्द केला. ते कोण होते ? (राज्यसेवा मुख्य 2016) |
पर्याय :
|
उत्तर पर्याय क्रमांक: 2) लॉर्ड रिपन |
3 Secret Study Tips to Become Topper
भारतातील गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लक्षात ठेवण्यासाठी काही उपयुक्त टिप्स:
-
प्रत्येक गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय एक-एक छोटी गोष्ट माहिती गोळा करून अभ्यासाच नियोजन करा.
-
मित्रांसोबत प्रश्नमंजुषा खेळा आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक रहा.
-
ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्न सोडवा प्रश्न पत्रिकांचा सराव करा.
परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी काय करावे:
-
प्रश्न काळजीपूर्वक वाचून त्याची उत्तर द्या.
-
उत्तर माहीत नसेल तर, शहाणपणाने अंदाज उत्तर देण्याचा पर्यन्त करा.
-
वेळेचे व्यवस्थापन करून – एका प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका.