Coal India MT Recruitment 2024 for Management Trainee 604 Posts

Last updated on December 6th, 2024 at 08:21 pm

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
YouTube Channel Subscribe Now

Coal India Recruitment 2024 Thumbnail

Coal India Recruitment 2024

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

विभागाचे नाव Coal India Limited
पदाचे नाव   Management Trainees
शैक्षणिक पात्रता  Engineering Degree
पदांची संख्या  640
अर्ज करण्याची सुरुवात 29 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची पद्धत  Online

Coal India Recruitment 2024 Notification

Coal India Limited (कोल इंडिया लिमिटेड) ही भारत सरकारच्या आधिपत्याखालील सार्वजनिक क्षेत्रातील एक अग्रनीय कोळसा उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये कोल इंडिया लिमिटेड (CIL) या कंपनीच्या माध्यमातून कोळसाचे उत्पादन आणि विविध क्षेत्रात कोळसाचे व्यवस्था केली जाते. कोल इंडिया लिमिटेड कंपनीने उमेदवारासाठी Management Trainees (व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी) या पदांसाठी संपूर्ण भारतात एकूण 640 रिक्त पदांची www.coalindia.in या वेबसाइटवर अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. 

सरकारी नोकरी शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी  अत्यंत महत्त्वाची संधी आहे ही प्रक्रिया 29 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख  28 नोव्हेंबर 2024 आहे. ज्या उमेदवाराना भारत सरकारच्या कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत करिअरची सुरुवात करायची इच्छा असेल त्या उमेदवारासाठी ही भरती खूप महत्वाची आहे. Eligibility, Selection Process, how to fill the Application form and Educational Qualification and Age Limit required for this Recruitment, Important Dates यावरील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.    

Coal India Recruitment 2024- Name Post Details

Coal India Limited (कोल इंडिया लिमिटेड) अंतर्गत  खालील पदे भरण्यात येणार आहेत.

Sr. No (अ. क्र) Post Code (पोस्ट कोड) Discipline (पदांचे नाव)  Total Vacancy (एकूण संख्या)
01 11 Mining (खाणकाम) 263 
02 12 Civil 91
03 13 Electrical (इलेक्ट्रिकल) 102
04 14 Mechanical (यांत्रिक) 104
05 15 System 41
06 16 E&T
39
    Total (एकूण)= 640

Coal India Recruitment 2024- Eligibility Criteria

शैक्षणिक पात्रता: (Educational Qualification)

  1. उमेदवार हा पदवी (Engineering Degree) उतीर्ण असावा.
Post Code (पोस्ट कोड) Discipline (पदांचे नाव)  Qualification (शैक्षणिक पात्रता)  Total Vacancy (एकूण संख्या)
11 Mining (खाणकाम) Degree in Mining Engineering with a minimum of 60% marks Mining (खाणकाम) मध्ये किमान ६०% गुणांसह पदवी उतीर्ण असावा 263 
12 Civil Degree in Civil Engineering with a minimum of 60% marks Civil मध्ये किमान ६०% गुणांसह पदवी उतीर्ण असावा 91
13 Electrical (इलेक्ट्रिकल) Degree in Electrical Engineering with a minimum of 60% marks Electrical (इलेक्ट्रिकल) मध्ये किमान ६०% गुणांसह पदवी उतीर्ण असावा 102
14 Mechanical (यांत्रिक) Degree in Mechanical Engineering with a minimum of 60% marks Mechanical (यांत्रिक)मध्ये किमान ६०% गुणांसह पदवी उतीर्ण असावा 104
15 System 1st Class Degree in BE/ B.Tech/ B.Sc (Engg.) in Computer Science / Computer Engineering / I.T or any
1st Class Degree with MCA
41
16 E&T
BE/ B.Tech/ B.Sc (Engg.) in relevant branch of Engineering with minimum 60% marks. 39

वयोमर्यादा: (Age Limit) 

  • किमान वयोमर्यादा  वर्षे ते 30 वर्षे पूर्ण असावे.
  • SC / ST उमेदवाराना वयोमर्यादा मध्ये 05 वर्षे सूट
  • OBC (non-creamy layer) उमेदवाराना वयोमर्यादा मध्ये 03 वर्षे सूट
  • PwBD उमेदवाराना वयोमर्यादा मध्ये 10 वर्षे सूट   

अपंग व्यक्तींसाठी वयोमर्यादा

  • General (UR) उमेदवाराना वयोमर्यादा मध्ये 10 वर्षे सूट
  • SC / ST उमेदवाराना वयोमर्यादा मध्ये 15 वर्षे सूट
  • OBC (non-creamy layer) उमेदवाराना वयोमर्यादा मध्ये 13 वर्षे सूट

राष्ट्रीयत्व: (Nationality)

  • उमेदवार भारतीय नागरिक असावा.

Coal India Recruitment 2024-Application Fee

  • अर्ज फक्त Online पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
GEN/EWS/OBC 1180/- रु + GST-118/-
SC/ST/PwBD फी नाही 

Coal India Recruitment 2024- Salary

अ.क्र पदांचे नाव  ग्रेड  प्रति महिना वेतन
01 Management Trainees (व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी) E-2  50,000/-रु – 1, 60,000/-रु

Coal India Recruitment 2024– Selection Process 

  1. Eligible candidates must have appeared and qualified for Graduate Aptitude Test in Engineering (GATE -2024). Based on the GATE-2024 scores/Marks and requirement, candidates will be shortlisted discipline-wise and category-wise, in the ratio of 1:3 in order of merit for further selection process.

Coal India Recruitment 2024- Important Dates 

अर्ज भरण्याची सुरुवात तारीख  29 ऑक्टोबर 2024 वेळ 10:00
अर्ज भरण्याची शेवटची तारीख वेळ  28 नोव्हेंबर 2024 वेळ 18:00

Coal India Recruitment 2024-How to Apply Online

  • ऑनलाइन अर्ज www.coalindia.in पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.  
  • अर्जाची सुरुवात 29 ऑक्टोबर 2024 पासून होईल. ऑनलाइन अर्ज 28 नोव्हेंबर 2024 वेळ 18:00 वाजेच्या आधी भरावा.
  • उमेदवाराने नोंदणी करताना आपला वैयक्तिक तपशील अचूक भरणे आवश्यक आहे. यामध्ये नाव, ईमेल आयडी, मोबाइल नंबर इत्यादीचा करावा.
  • उमेदवाराने नोंदणी करताना पात्रता आणि इतर संबंधित माहिती देखील अचूक देणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी काही कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करणे त्याचं बरोबर डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हाताने लिहिलेली घोषणा आवश्यक आहे.

Coal India Recruitment 2024 Registration Page

महत्वाच्या लिक्स:

जाहिरात (PDF)   क्लिक करा
Apply Online   क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट क्लिक करा 
Join Yashavi Nokari Channel YouTube Channel
Telegram Channel
 WhatsApp Channel
Share to Help

Leave a Comment