Last updated on December 6th, 2024 at 08:20 pm
Maharashtra State co-operative Bankनोकरीचे ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र) |
|
विभागाचे नाव |
Maharashtra State co-operative Bank |
पदाचे नाव | Trainee Junior Officers & Trainee Associates |
शैक्षणिक पात्रता | Degree |
पदांची संख्या | 75 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23 नोव्हेंबर 2024 |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
Maharashtra State co-operative Bank
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC Bank) ने उमेदवारासाठी Trainee Junior Officers & Trainee Associates (प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी व प्रशिक्षणार्थी सहयोगी) पदांसाठी एकूण 75 रिक्त पदाची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ही भरती प्रक्रिया 19 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2024 आहे .ज्या उमेदवाराना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत करिअरची सुरुवात करायची इच्छा असेल त्या पुरुष आणि महिला उमेदवारासाठी ही भरती खूप महत्वाची आहे. Eligibility, Selection Process, how to fill the Application form and Educational Qualification and Age Limit required for this Recruitment, Important Dates यावरील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
Maharashtra State co-operative Bank– Name Post Details
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC Bank) मध्ये खालील पदे भरण्यात येणार आहेत.
पद क्रमांक | पदांचे नाव | पदांची संख्या |
01 | Trainee Junior Officers ( प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी) | 50 |
02 | Trainee Associates ( प्रशिक्षणार्थी सहयोगी) | 25 |
Total एकूण= |
75 |
Maharashtra State co-operative Bank- Eligibility Criteria
शैक्षणिक पात्रता: (Educational Qualification)
Trainee Junior Officers ( प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी)
- उमेदवार हा मराठी हा एक विषय घेऊन शासनमान्य माध्यमिक शाळांतर बोर्डाची परीक्षा मध्ये 10वी (S.S.C) उतीर्ण असावा.
- उमेदवार हा कोणत्याही शाखेत 50% गुणांसह पदवी उतीर्ण असावा.
- ज्या उमेदवारांनी कायद्यात Bachelor’s / master’s in law or completed JAIIB / CAIIB / MSCIT प्रमाणपत्र पूर्ण केले आहे किंवा कोषागार/आंतरराष्ट्रीय बँकिंग विभाग विभागात कामाचा अनुभव आहे अशा उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
Trainee Associates ( प्रशिक्षणार्थी सहयोगी)
- उमेदवार हा मराठी हा एक विषय घेऊन शासनमान्य माध्यमिक शाळांतर बोर्डाची परीक्षा मध्ये 10वी (S.S.C) उतीर्ण असावा.
- उमेदवार हा कोणत्याही शाखेत 50% गुणांसह पदवी उतीर्ण असावा.
- उमेदवारांनी मराठी टंकलेखन 30 w.p.m. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
- उमेदवारांनी MS-CIT प्रमाणपत्र इंग्रजी टंकलेखन 40 w.p.m. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
वयोमर्यादा: (Age Limit)
- Trainee Junior Officers ( प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी) या पदासाठी वयोमर्यादा 23 वर्षे ते 32 वर्षे पूर्ण असावे.
- Trainee Associates ( प्रशिक्षणार्थी सहयोगी) या पदासाठी वयोमर्यादा 21वर्षे ते 28 वर्षे पूर्ण असावे.
राष्ट्रीयत्व: (Nationality)
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
Maharashtra State co-operative Bank-Application Fee
- अर्ज फक्त Online पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- कोणतीही अर्ज फी नाही.
Trainee Junior Officers ( प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी) | 1770/- रु +GST |
Trainee Associates ( प्रशिक्षणार्थी सहयोगी) | 1180/- रु +GST |
Maharashtra State co-operative Bank-Salary
पदांचे नाव | प्रतिमहिना वेतन |
Trainee Junior Officers ( प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी) | 30000/-रु -49000/- रु |
Trainee Associates ( प्रशिक्षणार्थी सहयोगी) | 25000/-रु -32000/- रु |
Maharashtra State co-operative Bank–Selection Process
- Online Examination (Objective Type) परीक्षाद्वारे निवड केली जाईल.
- Personal Interview-मुलाखतद्वारे
Maharashtra State co-operative Bank–Important Dates
अर्ज भरण्याची सुरुवात तारीख | 19 ऑक्टोबर 2024 |
अर्ज भरण्याची शेवटची तारीख वेळ | 23 नोव्हेंबर 2024 वेळ 23:59 |
परीक्षेची तारीख | लवकरच उपलब्ध होईल |
How to Apply Maharashtra State Co-operative Bank
- ऑनलाइन अर्ज पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा
- अर्जाची सुरुवात 19 ऑक्टोबर 2024 पासून होईल. ऑनलाइन अर्ज 23 नोव्हेंबर 2024 वेळ 23:59 वाजेच्या आधी भरावा.
- उमेदवाराने नोंदणी करताना आपला वैयक्तिक तपशील अचूक भरणे आवश्यक आहे. यामध्ये नाव, ईमेल आयडी, मोबाइल नंबर इत्यादीचा करावा.
- उमेदवाराने नोंदणी करताना पात्रता आणि इतर संबंधित माहिती देखील अचूक देणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी काही कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करणे त्याचं बरोबर डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हाताने लिहिलेली घोषणा आवश्यक आहे.
महत्वाच्या लिक्स:
जाहिरात (PDF) | क्लिक करा |
||
Apply Online | क्लिक करा | ||
अधिकृत वेबसाईट | क्लिक करा | ||
Join Yashavi Nokari Channel | YouTube Channel | ||
Telegram Channel | |||
WhatsApp Channel |