BEL Apprentice Recruitment 2024नोकरीचे ठिकाण: गाजियाबाद (U.P.) |
|
विभागाचे नाव | Bharat Electronics Limited |
पदाचे नाव | Apprentice |
शैक्षणिक पात्रता | Diploma |
पदांची संख्या | 90 |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
BEL Recruitment 2024
Bharat Electronics Limited कंपनी ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत काम करणारी सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. जी संरक्षण क्षेत्रासाठी अत्याधुनिक उपकरणे बनवते. Diploma Apprentice (डिप्लोमा अप्रेंटिस) पदांसाठी Mechanical Engineering, Computer Science, Electronics, Civil Engineering एकूण 90 रिक्त पदाची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ही भरती प्रक्रिया 15 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 आहे .ज्या उमेदवाराना भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत करिअरची सुरुवात करायची इच्छा असेल त्या पुरुष आणि महिला उमेदवारासाठी ही भरती खूप महत्वाची आहे. आपण पात्रता, निवड प्रक्रिया,अर्ज कसा भरावा आणि या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा, महत्त्वाच्या तारखा यावरील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
BEL Recruitment 2024-पदाचे नाव
Bharat Electronics Limited कंपनी मध्ये भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत खालील पदे भरण्यात येणार आहेत.
अ.क्र | पदांचे नाव | पदांची संख्या | Duration of Training |
वेतन Stipend |
01 | Mechanical Engineering-यांत्रिक अभियांत्रिकी | 30 | 1 Year |
12,500/- |
02 | Computer Science-संगणक विज्ञान | 20 | ||
03 | Electronics-इलेक्ट्रॉनिक्स |
30 | ||
04 | Civil Engineering | 10 | ||
Total एकूण= | 90 |
BEL Recruitment 2024–पात्रता
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवार शासनमान्य भारत सरकारद्वारे शाखांमध्ये त्यांचा डिप्लोमा उत्तीर्ण केला असावा
- AICTE or GOI द्वारा उत्तीर्ण 01/10/2021 रोजी किवा त्या नंतर केला असावा.
वयोमर्यादा:
- किमान उमेदवारासाठी वयोमर्यादा 25 वर्षे.
- SC/ST उमेदवारासाठी वयोमर्यादा 05 सूट.
- OBC उमेदवारासाठी वयोमर्यादा 03 सूट.
- PWD उमेदवारासाठी वयोमर्यादा 10 सूट.
राष्ट्रीयत्व:
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
BEL Recruitment 2024–अर्ज शुल्क
- अर्ज फक्त Online पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- कोणतीही अर्ज फी नाही.
अराखीव (खुला) प्रवर्ग | 00/- रु |
राखीव प्रवर्ग | 00/- रु |
BEL Recruitment 2024-पगार
Bharat Electronics Limited कंपनी मध्ये Diploma Apprentice पदासाठी 12,500/- वेतन दिले जाईल.
BEL Recruitment 2024–निवड प्रक्रिया
- Bharat Electronics Limited कंपनी ने घेतलेल्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या टक्केवारीच्या गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
How to Apply BEL Recruitment 2024
- उमेदवार nats.education.gov.in या ऑनलाइन अर्ज पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा
- उमेदवाराने विद्यार्थी नोंदणीवर क्लिक करा
कागद पदपत्र खालील प्रमाणे:
- तात्पुरते पदवी प्रमाणपत्र/एकत्रित गुणपत्रक आवश्यक.
- पोर्टलवर अपलोड करण्यासाठी कोणताही एक सरकारी ओळखपत्र (वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र, पारपत्र, पॅन कार्ड) तयार ठेवावा.
- आधार कार्ड/नोंदणीचा पुरावा आवश्य.
- वैध ई-मेल पत्ता आवश्यक.
- OTP नोंदणी करण्यासाठी चालू वैध फोन नंबर आवश्यक.
- पासपोर्ट JPG format मध्ये असावा तो फोटो Size 200 kb. पेक्षा कमी असावा.
- नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज शुल्क भरावे. अर्ज शुल्क भरल्या नंतर उमेदवाराने Application form ची प्रिंट आऊट काढून घ्यावी.
महत्वाच्या लिक्स:
जाहिरात (PDF) | क्लिक करा |
||
Apply Online | क्लिक करा | ||
अधिकृत वेबसाईट | क्लिक करा | ||
Join Yashavi Nokari Channel | YouTube Channel | ||
Telegram Channel | |||
WhatsApp Channel |