Esic Clerk Recruitment 2024: 20,000+ पदांची सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी!

Last updated on December 20th, 2024 at 07:13 pm

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
YouTube Channel Subscribe Now

Esic Clerk Recruitment 2024

Esic Clerk Recruitment 2024

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारतात  

विभागाचे नाव  Employees’ State Insurance Corporation 
पदाचे नाव  MTS, LDC, UDC, Steno
शैक्षणिक पात्रता  10th,12th,Graduates
पदांची संख्या  20,000+ 
अर्ज करण्याची पद्धत  Online

Esic Clerk Recruitment 2024

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये 2024 साठी मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC),अपर डिव्हिजन क्लर्क (UDC), हेड क्लर्क, स्टेनोग्राफर (Steno) या रिक्त जागांसाठी 20,000+ पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी भरतीची अधिकृत जाहीर केली जाणार असून ही सर्व पदे कर्मचारी राज्य विमा महामंडळ (Employees State Insurance Corporation) च्या विविध प्रादेशिक कार्यालयांमध्ये रिक्त पदे भरली जाणार आहेत.

या पदांसाठी भरती प्रक्रिया नोव्हेंबर-डिसेंबर पासून सुरू होण्याची अधिकृत माहिती सूत्रांन कडून मिळाली आहे .ज्या उमेदवाराना कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) करिअरची सुरुवात करायची इच्छा असेल त्या पुरुष आणि महिला उमेदवारासाठी ही भरती खूप महत्वाची आहे. आपण पात्रता, निवड प्रक्रिया,अर्ज कसा भरावा आणि या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा, महत्त्वाच्या तारखा यावरील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Esic Clerk Recruitment 2024- पदाचे नाव व संख्या 

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये MTS, LDC, UDC, Steno या पदांसाठी खालील प्रमाणे जागा भरण्यात येणार आहेत.

पद  क्रमांक    पदांचे नाव पदांची संख्या 
01  मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 3341
02 लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) 1923
03  अपर डिव्हिजन क्लर्क (UDC) 6435 
04  हेड क्लर्क, स्टेनोग्राफर (Steno)  3415
05  सामाजिक सुरक्षा अधिकारी (Social Security Officer)  2596 

Esic Clerk Recruitment 2024- पात्रता

Educational Qualification: (शैक्षणिक पात्रता)

  1. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदासाठी उमेदवार शासनमान्य माध्यमिक शाळांतर बोर्डाची परीक्षा 10वी (S.S.C) उतीर्ण असावा.
  2. हेड क्लर्क, स्टेनोग्राफर (Steno) या पदासाठी उमेदवार उच्च माध्यमिक शाळांतर बोर्डाची परीक्षा 12वी (H.S.C) उतीर्ण असावा. 
  3. स्टेनोग्राफर (Steno) पदासाठी इंग्रजी/हिंदी मध्ये प्रति मिनिट 80 शब्दांचा वेग आवश्यक.
  4. UDC आणि LDC या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Degree) उतीर्ण असावा. 

Age Limit: (वयोमर्यादा) 

  • अपर डिव्हिजन क्लर्क (UDC), हेड क्लर्क, स्टेनोग्राफर (Steno) पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 18 वर्षे ते 27 वर्षे पूर्ण असावे.
  • मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 18 वर्षे ते 25 वर्षे पूर्ण असावे.
  • SC/ST उमेदवारांसाठी  05 वर्षे सूट
  • OBC उमेदवारांसाठी  03 वर्षे आणि PWD उमेदवारांसाठी अधिक 10 वर्षे सूट 

Nationality: (राष्ट्रीयत्व)

  • उमेदवार भारतीय नागरिक असावा.

Esic Clerk Recruitment 2024- अर्ज शुल्क

  • अर्ज फक्त Online पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
इतर सर्व श्रेणी  500/- रु  
SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक 250/- रु  

Esic Clerk Recruitment 2024- पगार

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये MTS, LDC, UDC, Steno या पदांसाठी खालील प्रमाणे वेतन दिले जाईल.

पद  क्रमांक    पदांचे नाव पदांची संख्या  ग्रेड (grade)
01  अपर डिव्हिजन क्लर्क (UDC)  25,500/ – 81,100/- रुपये  7th CPC
02 हेड क्लर्क, स्टेनोग्राफर (Steno) 25,500/ – 81,100/- रुपये 7th CPC
03  मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 18,000/ – 56,900/- रुपये  7th CPC
04  हेड क्लर्क, स्टेनोग्राफर (Steno) 35,00/ – 1,12,400/- रुपये  7th CPC

Esic Clerk Recruitment 2024- निवड प्रक्रिया  

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये MTS, LDC, UDC, Steno पदांसाठी खालील टप्प्यांनुसार निवड केली जाईल. 

  1. Preliminary Examination-प्राथमिक परीक्षा
  2. Main Examination-मुख्य परीक्षा
  3. Computer Skill Test-संगणक कौशल्य चाचणी
  4. Documents Verification- कागद पत्र पळताळणी  

टीप:  पुढील टप्प्यासाठी पात्र होण्यासाठी प्रत्येक परीक्षा पास पात्र होणे आवश्यक राहील.

Esic Clerk Recruitment 2024 Apply Online

  • उमेदवाराने  www.esic.gov.in या ऑनलाइन अर्ज पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा 
  • अर्जाची सुरुवात नोव्हेंबर-डिसेंबर 2024 मध्ये होण्याची सुत्रांची माहिती आहे.
  • उमेदवाराने नोंदणी करताना आपला वैयक्तिक तपशील अचूक भरणे आवश्यक आहे. यामध्ये नाव, ईमेल आयडी, मोबाइल नंबर इत्यादीचा करावा.
  • उमेदवाराने नोंदणी करताना पात्रता आणि इतर संबंधित माहिती देखील अचूक देणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी काही कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करणे आवश्यक आहे.

कागद पदपत्र खालील प्रमाणे: 

  1. 10वी 12वी,पदवी प्रमाणपत्र/एकत्रित गुणपत्रक आवश्यक.
  2. पोर्टलवर अपलोड करण्यासाठी कोणताही एक सरकारी ओळखपत्र (वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र, पारपत्र, पॅन कार्ड) तयार ठेवावा.
  3. आधार कार्ड/नोंदणीचा पुरावा आवश्य.
  4. वैध ई-मेल पत्ता आवश्यक.
  5. OTP नोंदणी करण्यासाठी चालू वैध फोन नंबर आवश्यक.
  6. पासपोर्ट JPG format मध्ये असावा तो फोटो Size 200 kb. पेक्षा कमी असावा.
  • नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज शुल्क भरावे. अर्ज शुल्क भरल्या नंतर उमेदवाराने Application form ची प्रिंट आऊट काढून घ्यावी.

Esic Clerk Recruitment 2024-टिप्स

  1. ESIC परीक्षेची तयारी करताना अभ्यासक्रम कोणता आहे हे तपासून अभ्यासक्रम समजून घेणे आवश्यक
  2. तुम्हाला प्रश्नांचा प्रकार आणि काठिन्य पातळी समजण्यासाठी मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक.
  3. वेळेचे व्यवस्थापन करा त्याच बरोबर रोज किमान 2-3 तास अभ्यासाला नकी द्या.
  4. चालू घडामोडींवरील प्रश्नावर लक्ष द्या त्याच बरोबर दरोज वाचण करा.
  5. संगणक कौशल्ये सुधारा

महत्वाच्या लिक्स:

जाहिरात (PDF)  लवकरच उपलब्ध
Apply Online लवकरच उपलब्ध 
अधिकृत वेबसाईट क्लिक करा 
    Join Yashavi Nokari Channel YouTube Channel
Telegram Channel
 WhatsApp Channel
Share to Help

Leave a Comment