Yantra India Limited Apprentice 2024नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत |
|
विभागाचे नाव | Yantra India Limited |
पदाचे नाव | ITI & non-ITI |
शैक्षणिक पात्रता | 10th, ITI Pass |
पदांची संख्या | 4039 |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
Yantra India Limited Apprentice 2024
Yantra India Limited कंपनी ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत काम करणारी एक प्रमुख संस्था आहे, ही कंपनी उमेदवारासाठी non-ITI आणि ITI पदांसाठी एकूण 4,039 रिक्त पदाची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ही भरती प्रक्रिया 22 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024 आहे .ज्या उमेदवाराना भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत करिअरची सुरुवात करायची इच्छा असेल त्या पुरुष आणि महिला उमेदवारासाठी ही भरती खूप महत्वाची आहे. आपण पात्रता, निवड प्रक्रिया,अर्ज कसा भरावा आणि या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा, महत्त्वाच्या तारखा यावरील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
Yantra India Limited Apprentice 2024-पदाचे नाव
Yantra India Limited कंपनी मध्ये भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत खालील पदे भरण्यात येणार आहेत.
पद क्रमांक | पदांचे नाव | पदांची संख्या |
01 | Trade Apprentice (Non-ITI) | 1463 |
02 | Trade Apprentice (ITI) | 2576 |
Total एकूण= |
4039 |
Yantra India Limited Apprentice 2024–पात्रता
शैक्षणिक पात्रता:
Trade Apprentice (ITI)
- उमेदवार शासनमान्य माध्यमिक शाळांतर बोर्डाची परीक्षा उमेदवार 10वी (S.S.C) उतीर्ण असावा.
- उमेदवार ITI (आय.टी.आय) NCVT किवा SCVT मान्यताप्राप्त इतर कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्थेकडून संबंधित Tread उत्तीर्ण असावा.
Trade Apprentice (Non-ITI)
- उमेदवार शासनमान्य माध्यमिक शाळांतर बोर्डाची परीक्षा उमेदवार 10वी (S.S.C) उतीर्ण असावा किवा समक्षम परीक्षा 50% गुणासह उतीर्ण असावा.
- उमेदवार हा गणित विज्ञान विषयात प्रत्येकी 40% गुणासह उतीर्ण असावा.
वयोमर्यादा:
- किमान उमेदवारासाठी वयोमर्यादा 14 वर्षे ते 18 वर्षे पूर्ण असावे.
- Apprentice Act 1961 कलम 3 (अ) अनुसार उच्च वयोमर्यादा 35 वर्षे
राष्ट्रीयत्व:
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
Yantra India Limited Apprentice 2024–अर्ज शुल्क
- अर्ज फक्त Online पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- कोणतीही अर्ज फी नाही.
अराखीव (खुला) प्रवर्ग | 00/- रु |
राखीव प्रवर्ग | 00/- रु |
Yantra India Limited Apprentice 2024-पगार
Yantra India Limited कंपनी मध्ये Apprentice Act 1961 नुसार उमेवरासाठी वेतन दिले जाईल.
Yantra India Limited Apprentice 2024–निवड प्रक्रिया
- On the Basis of Merit list (Qualification Marks)- उमेदवाराची 10वी (S.S.C) व आयटीआय (ITI) च्या गुणवत्तेच्या यादीच्या आधारे निवड केली जाईल.
- Documents Verification- कागद पत्र पळताळणी द्वारे.
How to Apply Yantra India Limited Apprentice 2024
- उमेदवार (www.apprenticeshipindia.gov.in/) या ऑनलाइन अर्ज पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा
- अर्जाची सुरुवात 22 ऑक्टोबर 2024 पासून होईल.
- उमेदवाराने नोंदणी करताना आपला वैयक्तिक तपशील अचूक भरणे आवश्यक आहे. यामध्ये नाव, ईमेल आयडी, मोबाइल नंबर इत्यादीचा करावा.
- उमेदवाराने नोंदणी करताना पात्रता आणि इतर संबंधित माहिती देखील अचूक देणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी काही कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करणे आवश्यक आहे.
कागदपत्र खालील प्रमाणे:
- तात्पुरते पदवी प्रमाणपत्र/एकत्रित गुणपत्रक आवश्यक.
- पोर्टलवर अपलोड करण्यासाठी कोणताही एक सरकारी ओळखपत्र (वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र, पारपत्र, पॅन कार्ड) तयार ठेवावा.
- आधार कार्ड/नोंदणीचा पुरावा आवश्य.
- वैध ई-मेल पत्ता आवश्यक.
- OTP नोंदणी करण्यासाठी चालू वैध फोन नंबर आवश्यक.
- पासपोर्ट JPG format मध्ये असावा तो फोटो Size 200 kb. पेक्षा कमी असावा.
- नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज शुल्क भरावे. अर्ज शुल्क भरल्या नंतर उमेदवाराने Application form ची प्रिंट आऊट काढून घ्यावी.
महत्वाच्या लिक्स:
जाहिरात (PDF) | क्लिक करा |
||
Apply Online | क्लिक करा | ||
अधिकृत वेबसाईट | क्लिक करा | ||
Join Yashavi Nokari Channel | YouTube Channel | ||
Telegram Channel | |||
WhatsApp Channel |
Mala job chi garaj ahe
Thanks Thumhi SMS kelya badal
Tumhi haa form bhara lavakrcha update yeil form bharnyachi Tarikha lavakrch yeil adhik mahiti sathi website laa subscribe kara tumchya javlchya mitrna yaa bharti chi jahirat Send Karayla visru naka