Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024: सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी!

Last updated on November 8th, 2024 at 02:05 pm

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024

आदिवासी विकास विभाग मेगा भरती २०२४

नोकरीचे ठिकाण: नाशिक,ठाणे,

अमरावती,नागपूर (महाराष्ट्र)

विभागाचे नाव

आदिवासी विकास विभाग 

पदाचे नाव   वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक, वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक ,कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघुटंकलेखक, ग्रंथपाल, इतर पदे 
शैक्षणिक पात्रता  10th,12th, ITI, डिप्लोमा,पदवीधर 
अधिकृत वेबसाईट tribal.maharashtra.gov.in
निवड प्रक्रिया  CBT परीक्षा द्वारे 
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाइन 

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024: 

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागा मध्ये 611 रिक्त जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक, वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक ,कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघुटंकलेखक, ग्रंथपाल, इतर पदासाठी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. Official Notification नुसार अर्ज भरण्याची प्रक्रिया 12 ऑक्टोबर 2024  पासून सुरू झाली असून,ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबेर 2024 आहे. आज आपण या जाहिराती मधील भरतीसाठी आवश्यक लागणारी पात्रता म्हणजे  Educational Qualification, Age Limit, Place of Employment, Experience Details, How to Apply for Posts, Where to Apply for Posts, Last Date, Important Link इत्यादीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
YouTube Channel Subscribe Now

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024-पदाचे नाव:

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागा मध्ये 611 रिक्त जागांसाठी खालीलप्रमाणे पद भरती होणार आहे.

  • नाशिक – 217 पदे
  • ठाणे – 189 पदे
  • अमरावती – 112 पदे
  • नागपूर – 115 पदे
अ. क्र   पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता 
01 Senior Tribal Development Inspector: (वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक) कला, विज्ञान, वाणिज्य किंवा कायदा / शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणातील पदवी.
02 Research Assistant: (रिसर्च असिस्टंट) गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य आणि सांख्यिकी या विषयातील कोणतीही पदवी
03 Deputy Accountant / Head Clerk: (उपलेखापाल/ मुख्य लिपिक) कोणतीही पदवी/ पदव्युत्तर पदवी किंवा पदवी.
04 Tribal Development Inspector: (आदिवासी विकास निरीक्षक) कोणतीही पदवी/ पदव्युत्तर पदवी किंवा पदवी.
05 Senior Clerk /Statistical Assistant: (वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक) गणित/ अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकी या विषयातील कोणतीही  पदवी.
06 Typist: (टंकलेखक) शॉर्टहँडमध्ये ८० डब्ल्यूपीएमपेक्षा कमी वेग आणि मराठी टंकलेखनात ४० WPM इंग्रजी टंकलेखन आणि ३० WPM पेक्षा कमी वेगासाठी १० वी उत्तीर्ण + शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र.
07 Warden (Male): वॉर्डन (पुरुष)  समाजकल्याण किंवा समाजकल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण विकास किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी.
08 Warden (Female): वॉर्डन (स्त्री)  समाजकल्याण किंवा समाजकल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण विकास किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी.
09 Superintendent (Male): अधीक्षक (पुरुष)  समाजकल्याण किंवा समाजकल्याण प्रशासन किंवा आदिवासी विकास किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी.
10 Superintendent (Female): अधीक्षक (स्त्री) समाजकल्याण किंवा समाजकल्याण प्रशासन किंवा आदिवासी विकास किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी.
11 Librarian: (ग्रंथपाल) १० वी उत्तीर्ण/ ग्रंथालय शास्त्रातील पदविका + ग्रंथालय कार्याचा अनुभव किमान ०२ वर्षे + ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र.
12 Laboratory Assistant: (प्रयोगशाळा सहाय्यक) १० वी उत्तीर्ण
13 Junior Education Extension Officer: (कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ) कोणत्याही शाखेतील पदवी.
14 Cameraman-Cum-Project Operator: (कॅमेरामन-कम-प्रोजेक्ट ऑपरेटर) फोटोग्राफी + ITI (फोटोग्राफी, प्रिंटिंग, विस्तार आणि संबंधित विज्ञान किंवा तंत्रज्ञान) मध्ये 12 वी उत्तीर्ण/ डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र
15 Stenographer (Lower Grade): (स्टेनोग्राफर (लोअर ग्रेड) 10 वी/12वी त्तीर्ण + टायपिंग (इंग्रजी) – ४० WPM, टायपिंग (मराठी) – ३० WPM, MS-CIT
16 Stenographer (Higher Grade): (स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी) 10 वी/12वी त्तीर्ण + टायपिंग (इंग्रजी) – ४० WPM, टायपिंग (मराठी) – ३० WPM, MS-CIT
17 Assistant Librarian: (सहाय्यक ग्रंथपाल)
10वी  उत्तीर्ण + ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र.

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024पात्रता निकष:

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार मान्यताप्राप्त  विद्यापिठातून 10वी पास 12वी पास ,ITI,पदवी, डिप्लोमा,पदवीधर परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • इंग्रजी,मराठी टायपिंग ,MS-CIT उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा:

  1.  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  2. खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी वयोमार्यादा 18 ते 38  वर्षे  
  3. मागासवर्गी प्रवर्गातील उमेदवारासाठी वयोमार्यादा 18 ते 43  वर्षे  

राष्ट्रीयत्व:

  1. उमेदवार भारतीय नागरिक असावा.

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024-अर्ज शुल्क

  • अर्ज फक्त Online पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी- 1000/- रुपये  
  • मागासवर्गी प्रवर्गातील व EWS / Orphan / Handicapped / Ex-Serviceman उमेदवारासाठी-900/-रुपये 
  • १०% सूट परीक्षा शुल्क परतावा योग्य नाही.

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024-निवड प्रक्रिया

  • महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात संगणक आधारित ऑनलाइन (CBT) द्वारे परीक्षा घेतली जाईल.

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024-तारखा

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख व वेळ  12 ऑक्टोबर 2024- दुपारी 15:00 वाजता पासुन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख व वेळ   12 नोव्हेंबर 2024- रात्री 23:55 वाजे पर्यंत.
ऑनलाइन (CBT) परीक्षा  जानेवारी/ फेब्रुवारी 2025

महत्वाच्या लिक्स:

जाहिरात (PDF) क्लिक करा
Online अर्ज क्लिक करा
अधिकृत वेबसाईट क्लिक करा
  Join Yashavi Nokari Channel
 
Youtube Channel
Telegram Channel
 WhatsApp Channel
Share to Help

Leave a Comment