Last updated on October 8th, 2024 at 10:07 pm
RRB ALP Exam Date 2024-
RRB ALP, RPF-SI, Technician, JE & Others या सर्वांची CBT-1 ऑनलाइन परीक्षा दिनांक 25.11.2024 पासून ते 13.12.2024 नियोजित केली आहे. Admit Card, Exam with City Slip, CBT-1 परीक्षेचे प्रवेशपत्र ऑक्टोबर 2024 मध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. CBT-1 नंतर, जे पात्र आहेत ते पुढील टप्प्यात जातील, ज्यात CBT-2 चा समावेश असेल.
NOTICE ON TENTATIVE EXAM SCHEDULE 2024 |
|
Notice (सूचना) | क्लिक करा |