Last updated on November 17th, 2024 at 09:57 pm
भारतीय स्टेट बँक (SBI) भरतीनोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत |
|
विभागाचे नाव | State Bank of India (SBI) |
पदाचे नाव | Specialist Officer (SO)- DM and AM (Systems) |
शैक्षणिक पात्रता | B.Tech/B.E./M.Tech/M.Sc |
रिक्त पदे | 1,511 |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
SBI SO Notification 2024
भारतीय युवकांसाठी सरकारी नोकरी ही सर्वाधिक मागणी असणाऱ्या नोकऱ्यां पैकी एक आहे. त्या मध्ये भारतीय स्टेट बँक (SBI) ही भारतातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील जुनी बँक म्हणून समावेश होतो. भारतीय स्टेट बँक (SBI) बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) या बँकेच्या 22,542 अधिक शाखांसह जागतिक उपस्थिती असलेल्या भारतीय स्टेट बँक (SBI) भारतातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक आहे. 1 जुलै 1955 साली स्थापना झालेली ही बँक देशातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित बँकांपैकी एक आहे. भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये प्रत्येक वर्षी हजारो उमेदवारांसाठी नोकरी भरती निघत असते. आज आपण अर्ज प्रक्रिया संदर्भातील सविस्तर आवश्यक माहिती म्हणजे Eligibility Criteria, Selection Procedure, Application form, and Important Dates या बद्दल महत्वपूर्ण माहिती बघणार आहोत.
SBI SO Detailed Information 2024
State Bank of India (SBI) बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी Specialist Cadre Officers (SO) उपव्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक (सिस्टम शाखा इत्यादी) पदांसाठी एकूण 1,511 रिक्त पदांच्या जागेसाठी नोकर भरती जाहिरात 13 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केली Official Notification नुसार, भारतीय स्टेट बँक (SBI) बँके मध्ये Specialist Cadre Officers (SO) या पदासाठी जाहिरात निघाली आहे. या पदासाठी अर्ज प्रक्रिया 14 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार असून,ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे.
SBI SO Notification 2024–पात्रता:
शैक्षणिक पात्रता:
भारतीय स्टेट बँक (SBI) येथे उपव्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक Specialist Cadre Officers (SO) पदासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अनुक्रमांक | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
01 | डेप्युटी मॅनेजर (सिस्टीम) – प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड डिलिव्हरी | ५०% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन) / एमसीए २) ०४ वर्षे अनुभव |
02 | डेप्युटी मॅनेजर (सिस्टीम) – इन्फ्रा सपोर्ट अँड क्लाऊड ऑपरेशन्स | ५०% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग/ सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स) / एमसीए (२) ०४ वर्षे अनुभव |
03 | डेप्युटी मॅनेजर (सिस्टीम) – नेटवर्किंग ऑपरेशन्स | ५०% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन) / एमसीए (२) ०४ वर्षे अनुभव |
04 | डेप्युटी मॅनेजर (सिस्टीम) – आयटी आर्किटेक्ट | ५०% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग/ सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स) / एमसीए (२) ०४ वर्षे अनुभव |
05 | डेप्युटी मॅनेजर (सिस्टीम) – इन्फॉर्मेशन सिक्युरिटी | ६०% गुणांसह B.E/B.Tech/M.Tech (कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/सायबर सिक्युरिटी) किंवा एमसीए/एमएस्सी (कॉम्प्युटर सायन्स)/एमएस्सी (आयटी) (२) ०४ वर्षांचा अनुभव |
06 | असिस्टंट मॅनेजर (सिस्टीम) | ५०% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स) / एमसीए |
वयोमर्यादा:
- पद क्र.1 ते 5: उमेदवारांसाठी 21 ते 35 वर्षे.
- पद क्र.6: उमेदवारांसाठी 21 ते 30 वर्षे
- 30 जून 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
राष्ट्रीयत्व:
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
SBI SO Notification 2024-अर्ज शुल्क:
- अर्ज फक्त Online पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- Gen/ OBC/ EWS: 750 /- रु.
- SC/ ST/ Female: फी नाही
SBI SO Notification 2024-निवड प्रक्रिया:
- written exam and Interaction (लेखी परीक्षा आणि संवाद)
- shortlisting and interview-cum-CTC ( शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यू-कम-सीटीसी)
- Documents Verification (कागदपत्रांची पडताळणी)
- Medical Examination (वैद्यकीय तपासणी)
Pattern & Syllabus for Online Written Examination:
Test | No. of Questions | Marks | Time | |
General Aptitude | Test of Reasoning | 15 | 15 | 45 |
Quantitative Aptitude | 15 | 15 | ||
English Language | 20 | 20 | ||
Professional Knowledge | General IT Knowledge | 60 | 100 | 75 |
Qualifying in nature and marks scored will not be reckoned for arriving at the Merit. Note: There will be no negative marks for wrong answers in Online Written Examination. |
SBI SO Notification 2024-महत्वाच्या तारखा:
जाहिरात तारीख | 13 /09 /2024 |
अर्ज भरण्याची सुरुवात | 14 /09 /2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 04 /10 /2024 |
भारतीय स्टेट बँक (SBI) SO रिक्ति पदासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा:
- भारतीय स्टेट बँक (SBI) SO भरती अधिकृत जाहिरातील pdf बघा
- अर्ज भरा आणि अर्ज नीट तपासून घ्या
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- अर्जाची फी भरा
- अर्जाच्या फॉमची Print काढा
- ऑनलाईन अर्ज पासून सुरू झाले आहेत.
महत्वाच्या लिक्स:
Notification PDF | क्लिक करा |
Online Apply | क्लिक करा |
Admit Card Download | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
Join Yashavi Nokari Channel |
Youtube Channel |
Telegram Channel | |
WhatsApp Channel |