Last updated on October 11th, 2024 at 06:54 pm
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती २०२४नोकरीचे ठिकाण: कोल्हापूर (महाराष्ट्र) |
|
विभागाचे नाव |
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर |
पदाचे नाव | प्रशिक्षणार्थी कनिष्ठ लेखनिक, प्रशिक्षणार्थी लघुलेखक, प्रशिक्षणार्थी वायरमन, प्रशिक्षणार्थी प्रयोगशाळा सहाय्यक,इतर पदे. |
शैक्षणिक पात्रता | 12th, ITI, डिप्लोमा,पदविका,पदवी |
अधिकृत वेबसाईट | www.unishivaji.ac.in |
निवड प्रक्रिया | मुलाखातीद्वारे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
Shivaji University Recruitment 2024:
शिवाजी विद्यापीठ (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) ही महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख विद्यापीठ आहे. शिवाजी विद्यापीठ ची स्थापना १९६२ साली त्या काळचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकार ने एक नवीन लाडका भाऊ योजना आणली आहे. या योजना अंतर्गत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर तर्फे प्रशिक्षणार्थी कनिष्ठ लेखक, अप्रेंटिस स्टेनोग्राफर, अप्रेंटिस सुतार, प्रशिक्षणार्थी पंप ऑपरेटर, प्रशिक्षणार्थी सहाय्यक प्लंबर, अप्रेंटिस वायरमन, प्रशिक्षणार्थी प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी नोकर भरती जाहीर करण्यात आली आहे. लाडका भाऊ योजना अंतर्गत आपल्या करिअरची सुरूवात कराची असलेले तर आजच उमेदवारानी संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज भरावा.
पदे: 49 पदे
Shivaji University Recruitment 2024-पदाचे नाव:
शिवाजी विद्यापीठ (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) मध्ये खालीलप्रमाणे रिक्त पदांसाठी भरती होणार आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ लेखक | 30 | पदवीधर व संगणकाचे ज्ञान आवश्यक शासनमान्य इंग्रजी व मराठी तांकलेखणाचे ज्ञान आवश्यक |
लघुलेखक | 04 | पदवीधर इंग्रजी लघुलेखन १०० व मराठी ३० व इंग्रजी ४० टंकलेखन श. प्र. मि शासकीय परीक्षा उतीर्ण. |
सुतार | 01 | शासनमान्य आय.टी.आय कोर्स उतीर्ण किवा सुतार कामाचा १ वर्षांचा अनुभव |
पंप ऑपरेटर | 02 | शासनमान्य पंप ऑपरेटर आय.टी.आय कोर्स उतीर्ण |
सहाय्यक प्लंबर | 02 | शासनमान्य प्लंबर आय.टी.आय कोर्स उतीर्ण |
गवंडी | 01 | शासनमान्य गवंडी आय.टी.आय कोर्स उतीर्ण |
वायरमन | 04 | शासनमान्य वायरमन (तारतंत्री) आय.टी.आय कोर्स उतीर्ण |
प्रयोगशाळा सहाय्यक | 03 | Any Diploma form M.S.B.T.E OR B.Sc. संगणकाचे ज्ञान आवश्यक |
मेस्वी | 01 | शासनमान्य आय.टी.आय सिविल मेस्त्री प्रमाणपत्र बिल्डिंग बांधकाम कोर्स उतीर्ण |
Shivaji University Recruitment 2024- पात्रता निकष:
-
शैक्षणिक पात्रता:
- 12वी पास (H.S.C),
- ITI पदवी, डिप्लोमा पास,
- पदवीधर
-
महत्त्वाचे कागदपत्रे:
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. (अधिवास प्रमाणपत्र )
- उमेदवाराची आधार नोदणी केलेली असावी. (आधार कार्ड )
- उमेदवाराचे बँक खाते आधार सलग्न असावे. ( पासबुक झेरोक्स)
- उमेदवाराने कोशल्य,रोजगार,उद्योजकता https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळवर नोदणी केलेली असावी.
वयोमर्यादा:
- उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे
राष्ट्रीयत्व:
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
Shivaji University Recruitment 2024- तारखा व पत्ता
मुलाखतीची तारीख | 21/09/2024 |
मुलाखत पत्ता | रामानुजन हॉल, गणित अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. |
मुलाखतीची वेळ | सकळी 11.00 ते दुपारी 2.00 वा. पर्यंत |
Shivaji University Recruitment 2024- पगार
शिवाजी विद्यापीठ (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक 6,000 –10,000 रुपये महिना वेतन दिले जातील.
शैक्षणिक पात्रता | वेतन मानधन |
१२वी पास | 6,000/- |
ITI/डिप्लोमा | 8,000/- |
पदविधर | 10,000/- |
Shivaji University Recruitment 2024-निवड प्रक्रिया
शिवाजी विद्यापीठ (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) मध्ये कनिष्ठ लेखक, अप्रेंटिस स्टेनोग्राफर, अप्रेंटिस सुतार, प्रशिक्षणार्थी पंप ऑपरेटर, प्रशिक्षणार्थी सहाय्यक प्लंबर,अप्रेंटिस वायरमन, प्रशिक्षणार्थी प्रयोगशाळा सहाय्यक पात्र उमेद्वाची निवड प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने केली जाईल.
Shivaji University Recruitment 2024-टिप्स
लाडका भाऊ योजना अंतर्गत शिवाजी विद्यापीठ (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) भरती प्रक्रियेत यशस्वी होण्यासाठी उमेदवारांनी काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवाव्यात:
- अर्ज प्रक्रिया यामध्ये वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
- काम करत असताना कामकाजात लक्ष देणे.
- अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे पूर्णता करून आणि त्यातील माहितीची योग्य तपासणी करावी.
- चालू घडामोडी: आपण नियमित पणे वृत्तपत्र आणि सध्यच्या चालू घडामोडी बद्दल माहिती ठेवली पाहिजे त्याने आपल्याला परीक्षा मध्ये फायदा नकी होईल.
महत्वाच्या लिक्स:
जाहिरात (PDF) | क्लिक करा |
नोंदणी फॉम | क्लिक करा |
Online अर्ज | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
Join Yashavi Nokari Channel |
Youtube Channel |
Telegram Channel | |
WhatsApp Channel |