Last updated on December 6th, 2024 at 07:50 pm
Geography Gk Top 20 Questions in Marathi
भारतातील भूगोला मध्ये अनेक विषय येतात भारताचा भूगोल हा विविधतेने परिपूर्ण नटलेला असा विषय आहे. आशिया खंडात भारत हा एक प्रमुख देश म्हणून ओळला जात असून भारताचा विस्तार उत्तरेच्या दिशेकडून हिमालय पर्वतरांगा, भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर, तसेच भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आणि पश्चिमेला अरबी समुद्नीराने वेढलेला भारत देश आहे. भारताचा भूगोल विविध प्रकारच्या भूप्रदेश, हवामान, वनस्पती आणि प्राणिजीवन यांचा संगमाने बनलेला एक समृद्ध देश आहे. भारतातील हिमालय पर्वतरांगा, नद्या ,पठारे ,महासागर, भूप्रदेश, हवामान, वनस्पती आणि प्राणिजीवन यावर आधारित Indian Geography MCQ आम्ही उत्तराचे स्पष्टीकरण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे प्रश्न MPSC,Police Bharti,Talathi Bharti,अन्य स्पर्धा व सरळ सेवा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी मदत नक्की करतील.
भारतातील भूगोल म्हणजे काय ?
भारतातील भूगोल म्हणजे भारत देशाच्या हजारो वर्षांपासून भारतीय खंडाला आकार देणारा आशिया खंडात भारत हा एक प्रमुख देश आहे. भारतातील भूगोलामुळे देशात वेगवेगळ्या काळातील विविध प्रकारच्या हवामानाच्या परिस्थिती आणि जीवनशैलीचा अनुभव घेता येतो.भारतातील सर्वात लांब नदी गंगा आहे. गंगा -ब्रह्मपुत्रा नदीचे मैदान, थार वाळवंट हे सुमारे ७७,००० चौरस मेल प्रदेशात पसरले आहे ,पश्चिम घाट, पूर्व घाट,आणि दक्षिणेतील पठारे व मैदानं यांचा समावेश होतो. तसेच, भारताचा भूगोल हा देशाच्या कृषी, आर्थिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव ठरतो .
Geography MCQ Top 20 Questions with Answers
प्रश्न १. खालीलपैकी कोणती सामुद्रधुनी पर्शियन गल्फ आणि ओमानचे आखात यांना जोडते? |
पर्याय : १) बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी २) मलाक्काची सामुद्रधुनी ३) हडसन सामुद्रधुनी ४) होमुंज सामुद्रधुनी |
उत्तर पर्याय क्रमांक: ४) होमुंज सामुद्रधुनी |
स्पष्टीकरण:
|
प्रश्न २. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात बर्फाचा अनुभव घेता येतो? |
पर्याय : १) उत्तराखंड २) राजस्थान ३) तामिळनाडू ४) गुजराल |
उत्तर पर्याय क्रमांक: १) उत्तराखंड |
स्पष्टीकरण:
|
प्रश्न ३. आफ्रिकेत वसलेले किलीमांजारो (Kilimanjaro) हे नाव ……. आहे. |
पर्याय : १) सर्वात लांब नदी २) सर्वात घनदाट जंगल ३) सर्वात मोठे गवताळ प्रदेश ४) ज्वालामुखी पर्वत |
उत्तर पर्याय क्रमांक: ४) ज्वालामुखी पर्वत |
स्पष्टीकरण:
|
प्रश्न ४. सूर्याच्या वातावरणाच्या सर्वात बाहेरील थराला म्हणतात? |
पर्याय : १) आयनोस्फियर २) क्रोमोस्फियर ३) फोटोस्फियर ४) आभा मंडळ |
उत्तर पर्याय क्रमांक: ४) आभा मंडळ |
स्पष्टीकरण:
|
प्रश्न ५. खालीलपैकी कोणती नदी गंगेची प्रमुख उपनदी आहे? |
पर्याय : १) बेतवा २) कावेरी ३) घाघरा ४) चंबळ |
उत्तर पर्याय क्रमांक: ३) घाघरा |
स्पष्टीकरण:
|
प्रश्न ६. ‘मॅगिनोर रेषा ही दरम्यानची कोणती सीमारेषा आहे |
पर्याय : १) भारत आणि चीन २) फ्रान्स आणि जर्मनी ३) US आणि कॅनडा ४) यूएस आणि मेक्सिको |
उत्तर पर्याय क्रमांक: (२) फ्रान्स आणि जर्मनी |
स्पष्टीकरण:
|
प्रश्न ७. खालीलपैकी तीस्ता नदीची उपनदी कोणती आहे? |
पर्याय : १) हुगळी २) रंगीत नदी ३) मयुराक्षी ४) सुबनसिरी |
उत्तर पर्याय क्रमांक: २) रंगीत नदी |
स्पष्टीकरण:
|
प्रश्न ८. खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व घाटाचा भाग आहे? |
पर्याय : १) नल्लमला पर्वतरांगा २) बेलीकोंडा पर्वतरांगा ३) जावडी टेकड्या ४) वरील सर्व |
उत्तर पर्याय क्रमांक: ४) वरील सर्व |
स्पष्टीकरण:
|
प्रश्न ९. भारत आणि चीन यांच्यातील पूर्वेकडील सीमारेषेला काय म्हणतात? |
पर्याय : १) मॅकमोहन लाइन २) रॅडक्लिफ लाइन ३) ४२वे समांतर ४) ड्युरंड लाइन |
उत्तर पर्याय क्रमांक: १) मॅकमोहन लाइन |
स्पष्टीकरण:
|
प्रश्न १०. जगातील सर्वात जास्त चॉक्साईट उत्पादन करणारा देश कोणता आहे? |
पर्याय : १) ब्राझील २) ऑस्ट्रेलिया ३) भारत ४) चिली कॉन्स्ट. |
उत्तर पर्याय क्रमांक: २) ऑस्ट्रेलिया |
स्पष्टीकरण:
|
प्रश्न ११. आफ्रिकेत व्हिक्टोरिया फॉल्स कोणत्या नदीवर आहे? |
पर्याय : १) नायजर २) झांबेझी ३) नाईल ४) काँगो |
उत्तर पर्याय क्रमांक: २) झांबेझी |
स्पष्टीकरण:
|
प्रश्न १२. युरेनियमच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतात? |
पर्याय : १) नागालँड २) झारखंड ३) तामिळनाडू ४) मिझोराम |
उत्तर पर्याय क्रमांक: २) झारखंड |
स्पष्टीकरण:
|
प्रश्न १३. भारतात काही महिन्यांत उष्णकटिबंधीय चक्रीवादळांची तीव्रता जास्त असते. |
पर्याय : १) सप्टेंबर आणि ऑक्टोबर २) जुलै आणि ऑगस्ट ३) ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ४) जून आणि जुलै |
उत्तर पर्याय क्रमांक: ३) ऑक्टोबर आणि नोव्हेंबर |
स्पष्टीकरण:
|
प्रश्न १४. टिटिकाका तलावाशी संबंधित आहे ……? |
पर्याय : १) बोलिव्हिया आणि पेरू २) चिली आणि पेरू ३) चिली आणि ब्राझील ४) यापैकी नाही |
उत्तर पर्याय क्रमांक: १) बोलिव्हिया आणि पेरू |
स्पष्टीकरण:
|
प्रश्न १५. उत्तर अमेरिकेतील खालीलपैकी कोणते वाळवंट आहे? |
पर्याय : १) मोजावे वाळवंट २) ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट ३) पॅटागोनिया वाळवंट ४) अटाकामा रेंज |
उत्तर पर्याय क्रमांक: १) मोजावे वाळवंट |
स्पष्टीकरण:
|
प्रश्न १६. उच्च तापमानात पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली स्थित वायू असलेले वितळलेल्या खडकाला…….. काय म्हणतात? |
पर्याय : १) गरम पाण्याचा झरा २) लावा म्हणतात ३) मीका (अधिक) ४) मॅग्मा |
उत्तर पर्याय क्रमांक: ४) मॅग्मा |
स्पष्टीकरण:
|
प्रश्न १७.सहारा वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशात/खंडात आहे? |
पर्याय : १) दक्षिण अमेरिका२) चीन ३) उत्तर अमेरिका ४) उत्तर आफ्रिका |
उत्तर पर्याय क्रमांक: ४) उत्तर आफ्रिका |
स्पष्टीकरण:
|
प्रश्न १८. ‘अल निनो’ बाबत खालीलपैकी कोणते खरे आहे? बरोबर आहे का? |
पर्याय : १) हे प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील पाण्याचे असामान्य रूप द्वारे थंड करणे. २) भारतावर एल निनोचा परिणाम झालेला नाही. ३) त्याचा उगम भूमध्य समुद्रातून होतो. ४) ही प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाच्या शक्तीची असामान्य तापमानवाढ आहे. |
उत्तर पर्याय क्रमांक: ४) ही प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाच्या शक्तीची असामान्य तापमानवाढ आहे. |
स्पष्टीकरण:
|
प्रश्न १९. युरोपमधील सर्वात लांब नदी कोणती आहे? |
पर्याय : १) डॅन्यूब २) युराल ३) राइन ४) कोल्गा |
उत्तर पर्याय क्रमांक: ४) कोल्गा |
स्पष्टीकरण:
|
प्रश्न २०. चंद्राचे वस्तुमान किती आहे? |
पर्याय : १) 7.347 x 10 किलो २) 7.347 x 10 किलो ३) 6.347 x 10 किलो ४) 6.347 x 10 किलो |
उत्तर पर्याय क्रमांक: १) 7.347 x 10 किलो |
स्पष्टीकरण:
|
अभ्यासाच्या टिप्स आणि स्मरणाच्या युक्त्या
भारतातील भूगोला विषय प्रश्न लक्षात ठेवण्यासाठी काही उपयुक्त टिप्स:
- मित्रांसोबत प्रश्नमंजुषा खेळा.
- ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्न सोडवा प्रश्न पत्रिकांचा सराव करा.
परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी काय करावे:
- प्रश्न काळजीपूर्वक वाचून त्याची उत्तर द्या.
- उत्तर माहीत नसेल तर, शहाणपणाने अंदाज उत्तर देण्याचा पर्यन्त करा.
- वेळेचे व्यवस्थापन करून – एका प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका.